शालेय जीवनातील शिष्यवृत्ती परीक्षा ते विविध स्पर्धा परीक्षा अशा सर्व पातळीवर उपयुक्त ठरू शकेल असा
आवाका आम्ही नजरेसमोर ठेवून अधिकाधिक उपयुक्त साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द आहोत. ह्या व्यापक आणि पहिल्यापेक्षा सर्वसमावेशक ,'Focused' दृष्टीकोनातून आम्ही नावात ही बदल करत आहोत.
तुमच्या मोबाईल वर MPSC All in One अॅप ओपन केल्यावर कोणत्याही पेज वर पेजच्या सर्वात खालच्या बाजूला उजवीकडे असलेल्या अॅरो वर क्लिक करा. (खालील इमेज मध्ये नेमके कोठे क्लिक करायचे ते दाखवले आहे.)
त्यानंतर पेजच्या खालच्या बाजूला पेज नंबर दिसायला लागतील. हव्या त्या पेज नंबर ला क्लिक करा.