चालू घडामोडी
विज्ञान प्रश्नसंच -7
सामान्य विज्ञान-जीवशास्त्रा वर आधारित.
1. कवक आणि शैवाल यांच्यातील प्रमुख फरक कोणता ?
A. लैंगिक पुनरुत्पादनाचा
B. तंतुकणिकांच्या संख्येचा
C. हरितलवकाचा
D. फुले फळे या घटकांचा
Click for answer
C. हरितलवकाचा
2. शरीरातील पेशींना ऊर्जा पुरविण्याचे कार्य कोण करते ?
A.जलव्याल
B.तंतुकणिका
C.केंद्रक
D.गॉल्गी बॉडी
Click for answer
B. तंतुकणिका
3. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील महत्वपूर्ण घटक कोणता ?
A.तंतुकणिका
B.कॅल्शियम
C.जलव्याल
D.हरीतद्रव्य
Click for answer
D. हरीतद्रव्य
4. 'वृद्धदृष्टीता' या दोषात खालीलपैकी काय झालेले असते ?
A. नेत्रगोल जास्त लांबट झालेले असते
B. नेत्रगोल आखूड झालेले असते
C. नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी होते
D. नेत्रभिंग जास्त पारदर्शक होते
Click for answer
C. नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी होते
5. डी.एन.ए. चे पूर्ण रूप काय आहे ?
A. डेव्हलपिंग न्यूक्लिक ऍसिड
B. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड
C. डिक्रीझाँग न्यूक्लिक ऍसिड
D. डेरीबो न्यूक्लिक ऍसिड
Click for answer
B. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड
6. हत्तीरोग खालीलपैकी कशामुळे होतो ?
A.मेटोझोआ
B.प्रोटोझोआ
C.विषाणू
D.यापैकी नाही
Click for answer
A.मेटोझोआ
7. कांदा कोणत्या प्रकारची वनस्पती आहे ?
A.एकबीजपत्री
B.द्विबीजपत्री
C.अनावृत्तबीज
D.नेचोद्भिदी
Click for answer
A.एकबीजपत्री
8. जैविक अणूंची रचना, रासायनिक गुणधर्म आणि कार्य यांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात ?
A.जीवाश्मशास्त्र
B.जीवरसायनशास्त्र
C.जीवशरीर मापनशास्त्र
D.पेशीविज्ञान
Click for answer
B.जीवरसायनशास्त्र
9. खालीलपैकी कशाच्या अभावाने ‘पेलाग्रा’ होतो ?
A.थायमिन
B.नायसिन
C.रेटीनॉल
D.ऍस्कॉर्बिक आम्ल
Click for answer
B.नायसिन
10. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात ?
A.44
B.46
C.54
D.64
Click for answer
B.46
Newer Post
Older Post
Home