विज्ञान प्रश्नसंच -14


विज्ञान -तंत्रज्ञान घटकावर आधारित.

1. डॉटस ही उपचार पद्धती कोणत्या रोगाविरूद्ध वापरली जाते ?

A. क्षयरोग
B. एड्स
C. कुष्ठरोग
D. हिवताप


Click for answer

A. क्षयरोग

2. 'राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान' (National Institute of Ayurveda) कोठे आहे ?

A. पुणे
B. जयपूर
C. लखनौ
D. चेन्नई


Click for answer

B. जयपूर

3. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो ?

A. आयोडिन
B. पोटॅशियम
C. कॅल्शियम
D. लोह


Click for answer

D. लोह

4. 'मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान' (Moraraji Desai National Institute of Yoga) कोणत्या शहरात आहे ?

A. गांधीनगर
B. हरीद्वार
C. भोपाळ
D. दिल्ली


Click for answer

D. दिल्ली

5. पुढीलपैकी कोणता रोग हा संसर्गजन्य नाही ?

A. कर्करोग
B. मलेरीया
C. एड्स
D. हत्तीपाय


Click for answer

A. कर्करोग

6. हत्तीपाय रोग कशामुळे होतो ?

A. विषाणू
B. जिवाणू
C. कृमी
D. कवक


Click for answer

C. कृमी

7. महाराष्ट्रात हत्तीपाय संशोधन केंद्र कोठे आहे ?

A. पुणे
B. वर्धा
C. नागपूर
D. लातूर


Click for answer

B. वर्धा

8. भारत सरकारने 'राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम'(NMCP) कधी सुरू केला ?

A. 1953
B. 1947
C. 1951
D. 1961


Click for answer

A. 1953

9. भारत सरकारच्या 'राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमा' चे रुपांतर 'राष्ट्रीय हिवताप निर्मूलन (NMEP)' मध्ये कधी करण्यात आले ?

A. 1963
B. 1968
C. 1958
D. 1974


Click for answer

C. 1958

10. कुष्ठरोग हा ______________ रोग आहे .

A. जीवाणूजन्य
B. विषाणूजन्य
C. कवकजन्य
D. आदिजीवजन्य


Click for answer

A. जीवाणूजन्य