विज्ञान प्रश्नसंच -19


विज्ञान -तंत्रज्ञान घटकावर आधारित

1. TAB ही उपचार पद्धती कोणत्या रोगावर वापरली जाते ?

A. हिवताप
B. विषमज्वर
C. कुष्ठरोग
D. पटकी


Click for answer

B. विषमज्वर

2. HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशींवर हल्ला करतात ?

A. श्वेतपेशी
B. लोहीत रक्तपेशी
C. रक्तपट्टिका
D. पीतपेशी


Click for answer

A. श्वेतपेशी

3. 'डायलिसीस' यंत्रणा खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रूग्णांसाठी वापरतात ?

A. यकृत विकार
B. हृदय विकार
C. मूत्रपिंड विकार
D. फुप्फुस विकार


Click for answer

C. मूत्रपिंड विकार

4. मधुमेहाच्या रुग्णास कोणते इंजेक्शन देऊन मधुमेहावर उपाय करतात ?

A. पेनिसिलिन
B. इन्शुलिन
C. स्ट्रेप्टोमायसिन
D. अँटिबायोटिक्स


Click for answer

B. इन्शुलिन

5. खालीलपैकी कशात 'सी' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते ?

A. हिरवा भाजीपाला
B. दूध
C. अंडी
D. सायट्रस जातीची फळे


Click for answer

D. सायट्रस जातीची फळे

6. संतति -नियमनाचे महत्त्व व उपयोग लोकांना खालीलपैकी कशामुळे पटले आहे ?

A. गरीबी
B. आजारांची भिती
C. साक्षरता
D. बेरोजगारी


Click for answer

C. साक्षरता

7. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते ?

A. 98.40 फे.
B. 91.40 फे.
C. 94.40 फे.
D. 101.00 फे.


Click for answer

98.40 फे.

8. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्त्व उपयुक्त ठरते?

A. बी -12 जीवनसत्त्व
B. ड जीवनसत्त्व
C. क जीवनसत्त्व
D. के जीवनसत्त्व


Click for answer

D. के जीवनसत्त्व

9. खालीलपैकी कोणास 'वैद्यकशास्त्राचा जनक' मानले जाते ?

A. थियोफ्रेस्टस
B. हिप्पोक्रेटस
C. अॅरिस्टॉटल
D. सुश्रुत


Click for answer

B. हिप्पोक्रेटस

10. खालीलपैकी कोणता एक रोग हा एकपेशीय आदिजीवांमुळे होतो ?

A. हत्तीपाय
B. हेपॅटिटिस 'बी'
C. हिवताप
D. देवी


Click for answer

C. हिवताप