Showing posts with label 2018history. Show all posts
Showing posts with label 2018history. Show all posts

नावात बदल -स्पर्धा जगत - सुधारित , सर्वसमावेशक अॅप

शालेय जीवनातील शिष्यवृत्ती परीक्षा ते विविध स्पर्धा परीक्षा अशा सर्व पातळीवर उपयुक्त ठरू शकेल असा
आवाका आम्ही नजरेसमोर ठेवून अधिकाधिक उपयुक्त साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द आहोत. ह्या व्यापक आणि पहिल्यापेक्षा सर्वसमावेशक ,'Focused' दृष्टीकोनातून आम्ही नावात ही बदल करत आहोत.
Read More »

जुने पोस्ट कसे वाचाल ?

तुमच्या मोबाईल वर MPSC All in One अॅप ओपन केल्यावर कोणत्याही पेज वर पेजच्या सर्वात खालच्या बाजूला उजवीकडे असलेल्या अॅरो वर क्लिक करा. (खालील इमेज मध्ये नेमके कोठे क्लिक करायचे ते दाखवले आहे.)



त्यानंतर पेजच्या खालच्या बाजूला पेज नंबर दिसायला लागतील. हव्या त्या पेज नंबर ला क्लिक करा. 




Read More »

इतिहास प्रश्नसंच-29


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. 1908 साली अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जफोर्ड या ब्रिटीश न्यायाधीशाच्या गाडीवर बाँब टाकून त्याचा वध करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ?

A. खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी
B. रासबिहारी बोस व अरविंद घोष
C. बारींद्रकुमार घोष व सूर्यसेन
D. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त


Click for answer

A. खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी

2. 'डिव्हाईन लाईफ; हे कोणाचे आत्मचरीत्र आहे ?

A. स्वामी श्रध्दानंद
B. स्वामी विवेकानंद
C. अरविंद घोष
D. रविंद्रनाथ टागोर


Click for answer

C. अरविंद घोष

3. 'वर्तमान रणनीती' व 'भवानी मंदीर' ही पुस्तके कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत ?

A. गदर
B. अभिनव भारत
C. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन पक्ष
D. अनुशिलन समिती


Click for answer

D. अनुशिलन समिती

4. कर्झन वायलीची लंडन येथे हत्या कोणत्या क्रांतीकारकाने केली ?

A. अनंत कान्हेरे
B. मदनलाल धिंग्रा
C. स्वातंत्र्यवीर सावरकर
D. विष्णु गणेश पिंगळे


Click for answer

B. मदनलाल धिंग्रा

5. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतीकारकांशी संबंधित कट कोणता ?

A. मीरत कट
B. काकोरी कट
C. चितगाव कट
D. लाहोर कट


Click for answer

B. काकोरी कट

6. श्रीपाद अमृत डांगे, निमकर, मिरजकर,बाटलीवाला यांच्याशी संबंधित कट कोणता ?

A. चितगाव कट
B. लाहोर कट
C. मीरत कट
D. काकोरी कट


Click for answer

C. मीरत कट

7. 1928 मध्ये कोठे भरलेल्या साम्यवादाच्या परिषदेत ब्रिटीश सरकार उलथून टाकण्याचा कट रचला गेला होता ?

A. लाहोर
B. मीरत
C. काकोरी
D. चितगाव


Click for answer

B. मीरत

8. 8 एप्रिल 1929 रोजी पब्लिक सेफ्टी बील, ट्रेड डिस्प्यूट बील यांचा निषेध करताना कोणत्या अॅसेंब्लीत बॉम्ब टाकला ?

A. लाहोर
B. दिल्ली
C. मुंबई
D. कराची


Click for answer

A. लाहोर

9. भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना कधी फाशी देण्यात आली ?

A. 23 फेबुवारी 1929
B. 24 सप्टेंबर 1930
C. 23 मार्च 1931
D. 27 ऑक्टोबर 1928


Click for answer

C. 23 मार्च 1931

10. 1930 च्या चितगाव गटात सहभागी झालेले सूर्यसेन, गणेश घोष,कल्पना दत्त हे क्रांतीकारक कोणत्या संघटनेशी संबंधित होते ?

A. अनुशीलन समिती
B. हिंदुस्थान सोशॉलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
C. फॉरवर्ड ब्लॉक
D. इंडीयन रिव्होल्युशनरी आर्मी


Click for answer

D. इंडीयन रिव्होल्युशनरी आर्मी
Read More »

इतिहास प्रश्नसंच-28


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण काय होते ?

A. चरबी लावलेली काडतुसे
B. चपात्यांचे गूढ
C. डलहौसीचे राज्य खालसा करण्याचे धोरण
D. हिंदी शिपायांना दाढया काढून टाकण्याची केलेली सक्ती


Click for answer

A. चरबी लावलेली काडतुसे

2. पुण्यातील प्लेग कमिशनर रँड याचा वध कोणी केला होता ?

A. अनंत कान्हेरे
B. चाफेकर बंधू
C. वासुदेव बळवंत फडके
D. राजगुरू


Click for answer

B. चाफेकर बंधू

3. सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर वि .दा. सावरकर यांनी नाशिक येथे क्रांतीकारकांची कोणती गुप्त संघटना स्थापन केली ?

A. अभिनव भारत
B. समर
C. मित्रमेळा
D. अनुशीलन समिती


Click for answer

C. मित्रमेळा

4. जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतीकारकाचे चरित्र कोणी लिहीले ?

A. स्वातंत्र्यवीर सावरकर
B. नेताजी सुभाषचंद्र बोस
C. लोकमान्य टिळक
D. भगतसिंग


Click for answer

A. स्वातंत्र्यवीर सावरकर

5. सन 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'मित्र मेळा' या संघटनेचे कोणत्या संघटनेत रुपांतर केले ?

A. अनुशीलन समिती
B. अभिनव भारत
C. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
D. गदर


Click for answer

B. अभिनव भारत

6. 1857 चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध होते, असे प्रतिपादन '1857 चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाद्वारे कोणी केले ?

A. दादाभाई नौरोजी
B. बिपीनचंद्र पाल
C. महात्मा गांधी
D. स्वातंत्र्यवीर सावरकर


Click for answer

D. स्वातंत्र्यवीर सावरकर

7. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला ?

A. मदनलाल धिंग्रा
B. बाबाराव सावरकर
C. अनंत लक्ष्मण कान्हेरे
D. वि .दा. सावरकर


Click for answer

C. अनंत लक्ष्मण कान्हेरे

8. अनुशीलन समिती ही क्रांतीकारी संघटना कोठे कार्यरत होती ?

A. बंगाल
B. दक्षिण भारत
C. पंजाब
D. महाराष्ट्र


Click for answer

A. बंगाल

9. अनुशीलन समितीचे प्रमुख कोण होते ?

A. अरविंद घोष
B. बारींद्रकुमार घोष
C. चित्तरंजन दास
D. सुभाषचंद्र बोस


Click for answer

B. बारींद्रकुमार घोष

10. ______________ जवळील माणिकताळा येथे अनुशीलन समितीचे बाँब तयार करण्याचे केंद्र होते .

A. मुंबई
B. जालंधर
C. कोलकाता
D. आग्रा


Click for answer

C. कोलकाता
Read More »

इतिहास प्रश्नसंच-27


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. 'कायमधारा' ही जमीन महसूल गोळा करण्याची पद्धती ब्रिटीशांनी कोठे सुरू केली होती ?

A. बंगाल
B. मुंबई
C. मद्रास
D. पंजाब


Click for answer

A. बंगाल

2. ब्रिटीशांनी मुंबई, मद्रास व सिंध प्रांतात जमीन महसूल गोळा करण्याकरिता कोणती पध्दती वापरली होती ?

A. कायमधारा
B. रयतवारी
C. महालवारी
D. तालुकदारी


Click for answer

B. रयतवारी

3. भारत सेवक संघाची स्थापना कोणी केली ?

A. महात्मा गांधी
B. महर्षी कर्वे
C. शाहू महाराज
D. गोपाळ कृष्ण गोखले


Click for answer

D. गोपाळ कृष्ण गोखले

4. खालीलपैकी कोणाला 'हिंदी अर्थशास्त्राचे जनक' म्हणून संबोधले जाते ?

A. न्या .महादेव गोविंद रानडे
B. दादाभाई नौरोजी
C. लोकमान्य टिळक
D. गोपाळ कृष्ण गोखले


Click for answer

A. न्या .महादेव गोविंद रानडे

5. भारतात कोणत्या वर्षी 'विदयापीठ कायदा' संमत करून त्यानुसार मुंबई, मद्रास ( चेन्नई ) व कोलकाता विदयापीठांची स्थापना करण्यात आली ?

A. सन 1818
B. सन 1857
C. सन 1896
D. सन 1902


Click for answer

B. सन 1857

6. 'देशबंधू' या टोपण नावाने खालीलपैकी कोणास संबोधले जाते ?

A. सी .एफ. अॅन्ड्रयूज
B. अरविंद घोष
C. चित्तरंजन दास
D. जयप्रकाश नारायण


Click for answer

C. चित्तरंजन दास

7. 'अभिनव भारत' या संघटनेचे नेतृत्व कोणाकडे होते ?

A. श्यामजी कृष्ण वर्मा
B. विनायक दामोदर सावरकर
C. रासबिहारी बोस
D. न्या . रानडे


Click for answer

B. विनायक दामोदर सावरकर

8. 'भारतीय राजकारणातील पितामह' असे कोणाला म्हणत ?

A. दादाभाई नौरोजी
B. गोपाळ कॄष्ण गोखले
C. मोतीलाल नेहरू
D. महात्मा गांधी


Click for answer

A. दादाभाई नौरोजी

9. खालीलपैकी कोणी मुंबईत 'आर्य समाजा' ची स्थापना केली ?

A. स्वामी श्रद्धानंद
B. स्वामी विवेकानंद
C. स्वामी अखिलानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती


Click for answer

D. स्वामी दयानंद सरस्वती

10. सरकारी धोरणाच्या निषेधार्थ तुरूंगात केलेल्या प्राणांतिक उपोषणात खालीलपैकी कोणाचा मृत्यू झाला ?

A. भगतसिंग
B. जतीन दास
C. बटुकेश्वर दत्त
D. स्वा . सावरकर


Click for answer

B. जतीन दास
Read More »

इतिहास प्रश्नसंच-26


इतिहास- या विषय घटकावर आधारित

1. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

A. द बेंगॉल गॅझेट
B. द हिंदू
C. टाईम्स ऑफ इंडीया
D. अमृतबझार पत्रिका


Click for answer

द बेंगॉल गॅझेट

2. बनारस हिंदू विदयापीठाची स्थापना कोणी केली ?

A. श्यामाप्रसाद मुखर्जी
B. लाला हरदयाळ
C. पंडीत मदनमोहन मालवीय
D. राजर्षी शाहू महाराज


Click for answer

C. पंडीत मदनमोहन मालवीय

3. फैजपूरचे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कितवे होते ?

A. चाळीसावे
B. पन्नासावे
C. पंचवीसावे
D. साठावे


Click for answer

B. पन्नासावे

4. भारतीय राष्ट्रीय सभेची पहिली भारतीय महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान कोणाला मिळाला होता ?

A. सरोजीनी नायडू
B. कमला नेहरू
C. विजयालक्ष्मी पंडीत
D. हंसा मेहता


Click for answer

सरोजीनी नायडू

5. ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी दिली ?

A. अटलबिहारी वाजपेयी
B. लालबहादूर शास्त्री
C. इंदीरा गांधी
D. मोरारजी देसाई


Click for answer

B. लालबहादूर शास्त्री

6. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली ?

A. जयप्रकाश नारायण
B. महात्मा गांधी
C. विनोबा भावे
D. सेनापती बापट


Click for answer

C. विनोबा भावे

7. भारत व चीन यांच्यात कोणत्या साली युध्द झाले ?

A. 1947
B. 1962
C. 1971
D. 1958


Click for answer

B. 1962

8. भारतातील पहिला सहकार कायदा कोणाच्या कारकिर्दीत संमत करण्यात आला ?

A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड लीटन
C. लॉर्ड डलहौसी
D. लॉर्ड कर्झन


Click for answer

D. लॉर्ड कर्झन

9. स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?

A. सी . राजगोपालाचारी
B. सरदार वल्लभभाई पटेल
C. डॉ . राजेंद्रप्रसाद
D. पंडीत जवाहरलाल नेहरू


Click for answer

सी . राजगोपालाचारी

10. अमेरीकेतील गदर पक्षाचे संस्थापक कोण होते ?

A. सरदार अजितसिंग
B. विष्णु पिंगळे
C. लाला हरदयाळ
D. तारकानाथ दास


Click for answer

C. लाला हरदयाळ
Read More »

इतिहास प्रश्नसंच-25


इतिहास- या विषय घटकावर आधारित

1. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटीश गव्हर्नर कोण होता ?

A. एलफिन्स्टन
B. सँडहर्स्ट
C. क्रॉफर्ड
D. रिपन


Click for answer

A. एलफिन्स्टन

2. चलेजाव चळवळीत महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी प्रतिसरकारची स्थापना झाली होती ?

A. पुणे
B. सातारा
C. कोल्हापूर
D. नागपूर


Click for answer

B. सातारा

3. 'वंदेमातरम्' गीताचे लेखक कोण ?

A. रविंद्रनाथ टागोर
B. मोहम्मद इक्बाल
C. बंकीमचंद्र चटर्जी
D. स्वातंत्र्यवीर सावरकर


Click for answer

C. बंकीमचंद्र चटर्जी

4. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान महात्मा गांधींनी भूषविले ?

A. बेळगाव अधिवेशन
B. फैजपूर अधिवेशन
C. कराची अधिवेशन
D. त्रिपुरी अधिवेशन


Click for answer

A. बेळगाव अधिवेशन

5. कोणत्या गव्हर्नर जनरलने भारतात सतीबंदी कायदा लागू केला ?

A. लॉर्ड बेंटिक
B. लॉर्ड डलहौसी
C. लॉर्ड कॉर्नवॉलीस
D. लॉर्ड लीटन


Click for answer

A. लॉर्ड बेंटिक

6. खालीलपैकी कोणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली ?

A. स्वामी दयानंद सरस्वती
B. स्वामी श्रद्धानंद
C. स्वामी विवेकानंद
D. रामकृष्ण परमहंस


Click for answer

C. स्वामी विवेकानंद

7. मद्रासमध्ये होमरूल चळवळ कोणी सुरू केली होती ?

A. डॉ . अॅनी बेझंट
B. लोकमान्य टिळक
C. सी . राजगोपालाचारी
D. महात्मा गांधी


Click for answer

A. डॉ . अॅनी बेझंट

8. होमरूल चळवळ केव्हा सुरू झाली ?

A. सन 1917
B. सन 1916
C. सन 1918
D. सन 1919


Click for answer

B. सन 1916

9. 'भारत छोडो' आंदोलनाची सुरूवात केव्हा झाली ?

A. सन 1942
B. सन 1920
C. सन 1935
D. सन 1909


Click for answer

A.सन 1942

10. 'संवाद कौमुदी' हे बंगाली वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

A. चित्तरंजन दास
B. नेताजी सुभाषचंद्र बोस
C. मदन मोहन मालवीय
D. राजा राममोहन रॉय


Click for answer

D. राजा राममोहन रॉय
Read More »

इतिहास प्रश्नसंच-24


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण ?

A. वॉरन हेस्टींग्ज
B. लॉर्ड कर्झन
C. लॉर्ड डलहौसी
D. लॉर्ड कॉर्नवालिस


Click for answer

B. लॉर्ड कर्झन

2. 'बंदी जीवन' हे पुस्तक कोणी लिहीले ?

A. भगतसिंग
B. बंकीमचंद्र चटर्जी
C. रविंद्रनाथ टागोर
D. सचिंद्रनाथ संन्याल


Click for answer

D. सचिंद्रनाथ संन्याल

3. पाळेगरांचा उठाव कोणत्या भागात झाला ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. तामिळनाडू
D. ओडीशा


Click for answer

B. आंध्रप्रदेश

4. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे कोणास संबोधण्यात येते ?

A. महात्मा गांधी
B. लोकमान्य टिळक
C. सुभाषचंद्र बोस
D. दादाभाई नौरोजी


Click for answer

B. लोकमान्य टिळक

5. 'न्यू इंडीया' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

A. सुभाषचंद्र बोस
B. महात्मा गांधी
C. लाला लजपतराय
D. डॉ . बाबासाहेब आंबेडकर


Click for answer

C. लाला लजपतराय

6. भारतात दुहेरी राज्यव्यवस्था खालीलपैकी कोणी सुरू केली ?

A. लॉर्ड क्लाईव्ह
B. लॉर्ड वेलस्ली
C. लॉर्ड कॉर्नवालिस
D. वॉरन हेस्टींग्ज


Click for answer

A. लॉर्ड क्लाईव्ह

7. तैनाती फौजेचा स्वीकार सर्वप्रथम कोणी केला ?

A. मराठे
B. निजाम
C. टिपू सुलतान
D. राणा रणजितसिंह


Click for answer

B. निजाम

8. भारतातील संस्थाने खालसा करण्याकरीता विलीनीकरणाच्या तत्वाची अंमलबजावणी कोणी केली ?

A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड वेलस्ली
C. लॉर्ड लिटन
D. लॉर्ड डलहौसी


Click for answer

D. लॉर्ड डलहौसी

9. व्हर्नाक्यूलर प्रेस अॅक्ट कोणी पास केला ?

A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड लिटन
C. लॉर्ड नॉर्थब्रूक
D. लॉर्ड आयर्विन


Click for answer

B. लॉर्ड लिटन

10. लखनौ करार कोणत्या वर्षी झाला ?

A. 1918
B. 1921
C. 1916
D. 1923


Click for answer

C. 1916
Read More »

इतिहास प्रश्नसंच-23



इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य काय होते ?

A. चलो दिल्ली
B. सत्यमेव जयते
C. एक देश एक निशान
D. आझाद हिंदुस्थान


Click for answer

A. चलो दिल्ली

2. 'आझाद हिंद सेने' ची स्थापना कोणी केली ?

A. सुभाषचंद्र बोस
B. चित्तरंजन दास
C. डॉ . लक्ष्मी स्वामीनाथन
D. रासबिहारी बोस


Click for answer

D. रासबिहारी बोस

3. 'आझाद हिंद सरकार' ची स्थापना कोणी केली ?

A. शहानवाझ खान
B. सुभाषचंद्र बोस
C. रासबिहारी बोस
D. प्रेमकुमार सहगल


Click for answer

B. सुभाषचंद्र बोस

4. 'फॉरवर्ड ब्लॉक' या पक्षाची स्थापना कोणी केली ?

A. जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सुभाषचंद्र बोस
D. चित्तरंजन दास


Click for answer

C. सुभाषचंद्र बोस

5. 1946 चे हंगामी सरकार कोणत्या नेतृत्वाखाली स्थापन झाले ?

A. पंडीत जवाहरलाल नेहरू
B. वल्लभभाई पटेल
C. महात्मा गांधी
D. डॉ . राजेंद्रप्रसाद


Click for answer

A. पंडीत जवाहरलाल नेहरू

6. 1946 च्या हंगामी सरकारमध्ये गृहमंत्री कोण होते ?

A. विठ्ठलभाई पटेल
B. वल्लभभाई पटेल
C. लिकायत अली खान
D. सी . राजगोपालाचारी


Click for answer

B. वल्लभभाई पटेल

7. 1946 च्या हंगामी सरकारमध्ये मुस्लीम लीगला कोणते खाते देण्यात आले होते ?

A. कामगार खाते
B. शिक्षण खाते
C. संरक्षण खाते
D. वित्त खाते


Click for answer

D. वित्त खाते

8. भारत - पाकिस्तान सीमा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तीत्वात आली ?

A. रॅडक्लीफ समिती
B. माउंटबॅटन समिती
C. ड्यूरांड समिती
D. आझाद समिती


Click for answer

A.रॅडक्लीफ समिती

9. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान कोण ?

A. बॅरीस्टर जीना
B. लियाकत अली खान
C. सर सैय्यद अहमद खान
D. गझानफर अली खान


Click for answer

B. लियाकत अली खान

10. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

A. सरदार वल्लभभाई पटेल
B. डॉ . राजेंद्रप्रसाद
C. तेजबहादूर सप्रू
D. बापूजी अणे


Click for answer

A. सरदार वल्लभभाई पटेल
Read More »

इतिहास प्रश्नसंच-22


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. 1904 साली 'भारतीय प्राचीन स्मारक कायदा' कोणी पारीत केला, ज्यामुळे भारतातील प्राचीन वारशाच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले ?


A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड मेयो
D. लॉर्ड हार्डींग्ज


Click for answer

A. लॉर्ड कर्झन

2. बंगालच्या फाळणीनंतर पूर्व बंगालची राजधानी कोणती होती ?

A. कलकत्ता
B. ढाका
C. सिलीगुडी
D. गंगटोक


Click for answer

B. ढाका

3. बंगालच्या फाळणीमुळे लोकमान्य टिळकांनी लॉर्ड कर्झनची तुलना कोणाशी केली होती ?

A. चंगीज खान
B. महंमद गझनी
C. औरंगजेब
D. अल्लाऊदीन खिलजी


Click for answer

C. औरंगजेब

4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये 1907 च्या अधिवेशनात जहाल व मवाळ गट पडले होते . या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. रासबिहारी घोष
B. अंबिका चरण मुजूमदार
C. दादाभाई नौरोजी
D. लोकमान्य टिळक


Click for answer

A. रासबिहारी घोष

5. 'मोर्ले -मिंटो सुधारणा कायदा' कोणत्या वर्षी पारीत झाला ?

A. 1901
B. 1909
C. 1919
D. 1935


Click for answer

B. 1909

6. 'शेर - ए - पंजाब' या नावाने भारतीय स्वातंत्र्यलढयातील कोणता नेता ओळखला जातो ?

A. लाला हरदयाळ
B. रामसिंह कुका
C. लाला लजपतराय
D. सूर्यसेन


Click for answer

C. लाला लजपतराय

7. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील खालीलपैकी कोणत्या कटाचे प्रमुख वैशिष्टय कटातील स्त्रियांची लक्षणीय संख्या हे होते ?

A. काकोरी कट
B. लाहोर कट
C. चितगाव कट
D. मिरत कट


Click for answer

C. चितगाव कट

8. असहकार आंदोलनाला सुरूवात कधी झाली होती ?

A. 1 जानेवारी 1920
B. 1 ऑगस्ट 1920
C. 1 जानेवारी 1942
D. 8 ऑगस्ट 1942


Click for answer

B. 1 ऑगस्ट 1920

9. 1923 साली राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते ?

A. चित्तरंजन दास
B. मोतीलाल नेहरू
C. न . चि .केळकर
D. विठ्ठलभाई पटेल


Click for answer

A. चित्तरंजन दास

10. स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते?

A. जवाहरलाल नेहरू
B. मोतीलाल नेहरू
C. डॉ . मुंजे
D. विठ्ठलभाई पटेल


Click for answer

B. मोतीलाल नेहरू
Read More »

इतिहास प्रश्नसंच-21


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. 1960 पर्यंत गोव्यावर खालीलपैकी कोणाचे राज्य होते ?

A. ब्रिटीश
B. डच
C. पोर्तुगीज
D. फ्रेंच


Click for answer

C. पोर्तुगीज

2. बंगाल एशिअॅटिक सोसायटी व रॉयल एशिअॅटिक सोसायटी यांची स्थापना कोणी केली होती ?

A. विल्यम जोन्स
B. अॅलन ह्यूम
C. जॉर्ज म्यूल
D. विल्यम वेडरबर्न


Click for answer

A. विल्यम जोन्स

3. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?

A. मौलाना आझाद
B. आचार्य कृपलानी
C. महात्मा गांधी
D. सरदार पटेल


Click for answer

B. आचार्य कृपलानी

4. 'डेक्कन रयत संस्था' कोणी स्थापन केली होती ?

A. लोकमान्य टिळक
B. न्यायमूर्ती रानडे
C. शाहू महाराज
D. गोपाळ कृष्ण गोखले


Click for answer

C. शाहू महाराज

5. 'मुस्लीम सत्यशोधक समाज' या संस्थेची स्थापना कोणी केली होती ?

A. हमीद दलवाई
B. सर सय्यद अहमदखाँ
C. डॉ . झाकीर हुसेन
D. मौलाना अब्दुल कलाम आझाद


Click for answer

A. हमीद दलवाई

6. 'जनसंघा' ची स्थापना कोणी केली?

A. स्वातंत्र्यवीर सावरकर
B. हेगडेवार गुरुजी
C. डॉ . श्यामाप्रसाद मुखर्जी
D. स्वामी रामानंद तीर्थ


Click for answer

C. डॉ . श्यामाप्रसाद मुखर्जी

7. 'अनहॅपी इंडीया' या ग्रंथाचे कर्ते कोण ?

A. लोकमान्य टिळक
B. लाला लजपतराय
C. बिपीनचंद्र पाल
D. भगतसिंग


Click for answer

B. लाला लजपतराय

8. 'इंडीयन सोशॅलिस्ट' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

A. लाला हरदयाळ
B. चंद्रशेखर आझाद
C. मानवेंद्रनाथ रॉय
D. श्यामजी कृष्ण वर्मा


Click for answer

D. श्यामजी कृष्ण वर्मा

9. खालीलपैकी कोणी लेनिनची भेट घेऊन भारताबाहेर सशस्त्र क्रांतीसाठी प्रयत्न केले होते ?

A. मानवेंद्रनाथ रॉय
B. नेताजी सुभाषचंद्र बोस
C. रासबिहारी घोष
D. मादाम भिकाजी कामा


Click for answer

A. मानवेंद्रनाथ रॉय

10. 'अॅट द फीट ऑफ महात्मा' हे पुस्तक भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींनी लिहीले आहे ?

A. डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन
B. डॉ . राजेंद्रप्रसाद
C. डॉ. झाकीर हुसेन
D. फक्रुद्दीन अली अहमद


Click for answer

B. डॉ . राजेंद्रप्रसाद
Read More »

इतिहास प्रश्नसंच-20


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. सन 1866 साली दादाभाई नौरोजी यांनी ‘ईस्ट इंडीयन असोसिएशन’ ची स्थापना कोठे केली ?

A. लंडन
B. मुंबई
C. पॅरीस
D. न्यूयॉर्क


Click for answer

A. लंडन

2. लंडनमधील भारतीयांच्या राष्ट्रीय भावना जागविण्यासाठी 1872 मध्ये आनंदमोहन बोस यांनी कोणती संघटना स्थापन केली?

A. ब्रिटीश इंडीया असोसिएशन
B. ब्रिटीश एम्पायर असोसिएशन
C. इंडीयन सोसायटी
D. द लंडन असोसिएशन


Click for answer

C. इंडीयन सोसायटी

3. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते ?

A. 28 डिसेंबर 1885
B. 28 मार्च 1884
C. 28 डिसेंबर 1884
D. 28 मार्च 1885


Click for answer

A. 28 डिसेंबर 1885

4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोणी भूषविले ?

A. दादाभाई नौरोजी
B. व्योमेशचंद्र बॅनर्जी
C. फिरोजशहा मेहता
D. लोकमान्य टिळक


Click for answer

B. व्योमेशचंद्र बॅनर्जी

5. 1885 मध्ये मुंबईत संपन्न झालेले राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन आधी कोणत्या शहरात नियोजीत होते ?

A. कोलकाता
B. दिल्ली
C. पुणे
D. मद्रास


Click for answer

C. पुणे

6. बंगालची फाळणी रद्द झाली तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?

A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड हार्डिंग्ज
C. लॉर्ड मेयो
D. लॉर्ड डलहौसी


Click for answer

B. लॉर्ड हार्डिंग्ज

7. 26 जानेवारी 1930 रोजी कोणत्या नदीच्या काठी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झेंडावंदन करून स्वातंत्र्याची प्रतिज्ञा करण्यात आली ?

A. रावी
B. सिंधू
C. गंगा
D. साबरमती


Click for answer

A. रावी

8. 1942 च्या लढ्या दरम्यान सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले होते . खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अशाच प्रकारची प्रतिसरकारे स्थापली गेली होती ?

A. आंध्रप्रदेशातले भीमावर, पश्चिम बंगालमधले मदनापूर
B. बिहारमधले पूर्णिया
C. ओडीशामधले बालासूर
D. वरील सर्व


Click for answer

D. वरील सर्व

9. 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई बंदरातील कोणत्या नौकेवर बी .सी. दत्त यांच्या नेतृत्वात 9 हिंदी सैनिकांनी उठाव केला होता ?

A. तलवार
B. गाझी
C. अरिहंत
D. विराट


Click for answer

A. तलवार

10. भारतातले शेवटचे ब्रिटीश व्हॉईसरॉय कोण ठरले ?

A. लॉर्ड आयर्विन
B. लॉर्ड वेव्हेल
C. लॉर्ड माऊंटबॅटन
D. लॉर्ड मिंटो


Click for answer

C. लॉर्ड माऊंटबॅटन
Read More »

इतिहास प्रश्नसंच-19


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी पहिली ब्रिटीश व्यक्ती कोण ?

A. अॅलन ह्यूम
B. विल्यम वेडरबर्न
C. जॉर्ज म्यूल
D. लॉर्ड रिपन


Click for answer

C. जॉर्ज म्यूल

2. भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती ?

A. बंग भाषा प्रसारिका सभा
B. लॅण्ड ओनर्स असोशिएशन्स
C. ब्रिटीश इंडीयन असोशिएशन
D. मद्रास महाजन सभा


Click for answer

B. लॅण्ड ओनर्स असोशिएशन्स

3. 1875 मध्ये खालीलपैकी कोणी ‘इंडीया लीग’ या संघटनेची स्थापना केली होती ?

A. सत्येंद्रनाथ बॅनर्जी
B. व्योमेशचंद्र बॅनर्जी
C. अरविंद घोष
D. शिशिरकुमार घोष


Click for answer

D. शिशिरकुमार घोष

4. 1876 मध्ये शिशीरकुमार घोष यांच्या ‘ इंडीया लीग’ चे रूपांतर कोणत्या संघटनेत झाले ?

A. इंडीयन असोसिएशन
B. ऑल इंडीया लीग
C. इंडीयन सोसायटी
D. भारतीय राष्ट्रीय सभा


Click for answer

इंडीयन असोसिएशन

5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्यानेही सहकार्य केले ?

A. लॉर्ड कर्झन
B. अॅलन ह्यूम
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड मेयो


Click for answer

B. अॅलन ह्यूम

6. 1852 मध्ये मुंबई प्रांतात स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन च्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा सिंहाचा वाटा होता ?

A. जगन्नाथ शंकरशेठ
B. न्यायमूर्ती रानडे
C. गोपाळ कृष्ण गोखले
D. रासबिहारी घोष


Click for answer

A. जगन्नाथ शंकरशेठ

7. न्या. महादेव गोविंद रानडे आणि ग. वा. जोशी यांच्या प्रयत्नातून 1867 मध्ये कोणत्या संघटनेची स्थापना झाली ?

A. मद्रास महाजन सभा
B. ईस्ट इंडीयन असोसिएशन
C. ब्रिटीश इंडीयन असोसिएशन
D. सार्वजनिक सभा


Click for answer

D. सार्वजनिक सभा

8. सुब्रमण्यम् अय्यर यांनी 1884 साली कोणती संघटना उभारली ?

A. मद्रास नेटीव्ह असोसिएशन
B. मद्रास महाजन सभा
C. साउथ इंडीया असोसिएशन
D. ऑल इंडीया प्रेसिडन्सी असोसिएशन


Click for answer

B. मद्रास महाजन सभा

9. 1865 साली दादाभाई नौरोजी व बद्रुद्दीन तैय्यबजी यांच्या प्रयत्नातून भारताबाहेर भारताचे प्रश्न मांडण्यासाठी कोणती संघटना स्थापन झाली ?

A. इंडीयन सोसायटी
B. ओव्हरसीज इंडीया असोसिएशन
C. लंडन इंडीया असोसिएशन
D. द ग्रेट इंडीयन असोसिएशन


Click for answer

C. लंडन इंडीया असोसिएशन

10. फिरोजशहा मेहता, बद्रुद्दीन तैय्यबजी, न्यायमूर्ती तेलंग यांनी 1885 मध्ये कोणत्या संघटनेची स्थापना केली ?

A. इंडीयन नॅशनल काँग्रेस
B. बॉम्बे प्रेसिडन्सी असोसिएशन
C. इंडीयन असोसिएशन
D. बॉम्बे असोसिएशन


Click for answer

B. बॉम्बे प्रेसिडन्सी असोसिएशन
Read More »

इतिहास प्रश्नसंच-18


समाजसुधारक/ महनीय व्यक्ती या विषय घटकावर आधारित.

1. 1927 या वर्षी महाड येथे 'चवदार तळे' सत्याग्रह कोणी सुरू केला ?

A. महात्मा गांधी
B. महर्षी वि.रा. शिंदे
C. स्वा.सावरकर
D. डॉ. बी. आर. आंबेडकर


Click for answer

D. डॉ. बी. आर. आंबेडकर

2. "इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार", हे कुणाचे उद्‌गार आहेत?

A. लोकमान्य टिळक
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. गोपाळ गणेश आगरकर
D. न्यायमूर्ती म. गो. रानडे


Click for answer

C. गोपाळ गणेश आगरकर

3. स्वातंत्र्यपूर्व काळात खालील पैकी कोणाचे नेतृत्वाखाली बालविवाहविरोधी चळवळ मुंबई प्रांतात उभी राहिली होती ?

A. महर्षी धोंडो केशव कर्वे
B. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
C. बेहरामजी मलबारी
D. महात्मा फुले


Click for answer

C. बेहरामजी मलबारी

4. 'तृतीय रत्न' या नाटकाचे लेखन कोणी केले आहे ?

A. महात्मा फुले
B. बाबासाहेब आंबेडकर
C. गोपाळ गणेश आगरकर
D. बाबा पदमनजी


Click for answer

A. महात्मा फुले

5. भारतीय अस्पृश्यतेचा शोध या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

A. महात्मा फुले
B. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. सुधाकर आगरकर


Click for answer

B. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

6. महात्मा फुले यांनी ईश्वराला काय म्हणून संबोधले आहे ?

A. निर्मिक
B. निर्गुण
C. सर्वज्ञानी
D. सर्वव्यापी


Click for answer

A. निर्मिक

7. बेहरामजी मलबारी यांनी मांडलेल्या संमती वय विधेयकाचे समर्थन खालीलपैकी कोणत्या सुध्रारकाने केले ?

A. महर्षी कर्वे
B. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
C. गोपाळ गणेश आगरकर
D. बाबा पदमनजी


Click for answer

C. गोपाळ गणेश आगरकर

8. शिक्षणोत्तेजक मंडळाची स्थापना करणारे समाजसुधारक कोण ?

A. शाहू महाराज
B. कर्मवीर भाऊराव पाटील
C. गो.गा.आगरकर
D. महर्षी धों. के. कर्वे


Click for answer

D. महर्षी धों. के. कर्वे

9. महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कोणत्या वर्षी सुरू केली ?

A. 1818
B. 1848
C. 1888
D. 1898


Click for answer

B. 1848

10. 1877 च्या दुष्काळात धनकवडी (पुणे) येथे खालीलपैकी कोणी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली होती ?

A. महर्षी कर्वे
B. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
C. गोपाळ गणेश आगरकर
D. महात्मा फुले


Click for answer

D. महात्मा फुले
Read More »