विज्ञान प्रश्नसंच -11


विज्ञान -तंत्रज्ञान घटकावर आधारित.

1. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात ?

A. फॅदोमीटर
B. अल्टीमीटर
C. मॅनोमीटर
D. हायड्रोमीटर


Click for answer

A. फॅदोमीटर

2. फळ्यावरचा खडू कशापासून तयार करतात ?

A. जिप्सम
B. ग्रॅफाईट
C. बॅाक्साईट
D. चुनखडी


Click for answer

A. जिप्सम

3. खारे पाणी हे विजेचे ------- आहे .

A. दुर्वाहक
B. अर्धवाहक
C. सुवाहक
D. सुपर कंडक्टर


Click for answer

C. सुवाहक

4. खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो ?

A. काच
B. बर्फ
C. पराफिन
D. शिसे


Click for answer

B. बर्फ

5. जेव्हा आपण सपाट आरशापासून 4 मीटर दूर जातो तेव्हा आपण व आपली आरशातली प्रतिमा यांमधील अंतर --------

A. 8 मीटरने वाढते
B. 8 मीटरने कमी होते
C. 4 मीटरने वाढते
D. 4 मीटरने कमी होते


Click for answer

A. 8 मीटरने वाढते

6. बंदुकीतून सोडलेली गोळी खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे लाकडी ओंडक्यात घुसते ?

A. वेग
B. वस्तुमान
C. वापरलेला धातू
D. संवेग


Click for answer

D. संवेग

7. दाबातील बदल दर्शविण्यासाठी कशाचा वापर करतात ?

A. दाबमापी
B. पंप
C. हवादाबमापी
D. तापमापी


Click for answer

A. दाबमापी

8. स्वतः होऊन आपली अवस्था न बदलण्याचा वस्तूचा गुणधर्म म्हणजे -------

A. वेग
B. जडत्व
C. वस्तुमान
D. त्वरण


Click for answer

B. जडत्व

9. खालीलपैकी कोणती राशी सदीश राशी आहे ?

A. घनता
B. बल
C. वस्तुमान
D. दाब


Click for answer

B. बल

10. खालीलपैकी कोणता धातू खोलीच्या तापमानास न तापविताही द्रवरूप अवस्थेत आढळतो ?

A. शिसे
B. टिन
C. जस्त
D. पारा


Click for answer

D. पारा