इतिहास प्रश्नसंच-25


इतिहास- या विषय घटकावर आधारित

1. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटीश गव्हर्नर कोण होता ?

A. एलफिन्स्टन
B. सँडहर्स्ट
C. क्रॉफर्ड
D. रिपन


Click for answer

A. एलफिन्स्टन

2. चलेजाव चळवळीत महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी प्रतिसरकारची स्थापना झाली होती ?

A. पुणे
B. सातारा
C. कोल्हापूर
D. नागपूर


Click for answer

B. सातारा

3. 'वंदेमातरम्' गीताचे लेखक कोण ?

A. रविंद्रनाथ टागोर
B. मोहम्मद इक्बाल
C. बंकीमचंद्र चटर्जी
D. स्वातंत्र्यवीर सावरकर


Click for answer

C. बंकीमचंद्र चटर्जी

4. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान महात्मा गांधींनी भूषविले ?

A. बेळगाव अधिवेशन
B. फैजपूर अधिवेशन
C. कराची अधिवेशन
D. त्रिपुरी अधिवेशन


Click for answer

A. बेळगाव अधिवेशन

5. कोणत्या गव्हर्नर जनरलने भारतात सतीबंदी कायदा लागू केला ?

A. लॉर्ड बेंटिक
B. लॉर्ड डलहौसी
C. लॉर्ड कॉर्नवॉलीस
D. लॉर्ड लीटन


Click for answer

A. लॉर्ड बेंटिक

6. खालीलपैकी कोणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली ?

A. स्वामी दयानंद सरस्वती
B. स्वामी श्रद्धानंद
C. स्वामी विवेकानंद
D. रामकृष्ण परमहंस


Click for answer

C. स्वामी विवेकानंद

7. मद्रासमध्ये होमरूल चळवळ कोणी सुरू केली होती ?

A. डॉ . अॅनी बेझंट
B. लोकमान्य टिळक
C. सी . राजगोपालाचारी
D. महात्मा गांधी


Click for answer

A. डॉ . अॅनी बेझंट

8. होमरूल चळवळ केव्हा सुरू झाली ?

A. सन 1917
B. सन 1916
C. सन 1918
D. सन 1919


Click for answer

B. सन 1916

9. 'भारत छोडो' आंदोलनाची सुरूवात केव्हा झाली ?

A. सन 1942
B. सन 1920
C. सन 1935
D. सन 1909


Click for answer

A.सन 1942

10. 'संवाद कौमुदी' हे बंगाली वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

A. चित्तरंजन दास
B. नेताजी सुभाषचंद्र बोस
C. मदन मोहन मालवीय
D. राजा राममोहन रॉय


Click for answer

D. राजा राममोहन रॉय