चालू घडामोडी
इतिहास प्रश्नसंच-23
इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित
1. आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य काय होते ?
A. चलो दिल्ली
B. सत्यमेव जयते
C. एक देश एक निशान
D. आझाद हिंदुस्थान
Click for answer
A. चलो दिल्ली
2. 'आझाद हिंद सेने' ची स्थापना कोणी केली ?
A. सुभाषचंद्र बोस
B. चित्तरंजन दास
C. डॉ . लक्ष्मी स्वामीनाथन
D. रासबिहारी बोस
Click for answer
D. रासबिहारी बोस
3. 'आझाद हिंद सरकार' ची स्थापना कोणी केली ?
A. शहानवाझ खान
B. सुभाषचंद्र बोस
C. रासबिहारी बोस
D. प्रेमकुमार सहगल
Click for answer
B. सुभाषचंद्र बोस
4. 'फॉरवर्ड ब्लॉक' या पक्षाची स्थापना कोणी केली ?
A. जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सुभाषचंद्र बोस
D. चित्तरंजन दास
Click for answer
C. सुभाषचंद्र बोस
5. 1946 चे हंगामी सरकार कोणत्या नेतृत्वाखाली स्थापन झाले ?
A. पंडीत जवाहरलाल नेहरू
B. वल्लभभाई पटेल
C. महात्मा गांधी
D. डॉ . राजेंद्रप्रसाद
Click for answer
A. पंडीत जवाहरलाल नेहरू
6. 1946 च्या हंगामी सरकारमध्ये गृहमंत्री कोण होते ?
A. विठ्ठलभाई पटेल
B. वल्लभभाई पटेल
C. लिकायत अली खान
D. सी . राजगोपालाचारी
Click for answer
B. वल्लभभाई पटेल
7. 1946 च्या हंगामी सरकारमध्ये मुस्लीम लीगला कोणते खाते देण्यात आले होते ?
A. कामगार खाते
B. शिक्षण खाते
C. संरक्षण खाते
D. वित्त खाते
Click for answer
D. वित्त खाते
8. भारत - पाकिस्तान सीमा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तीत्वात आली ?
A. रॅडक्लीफ समिती
B. माउंटबॅटन समिती
C. ड्यूरांड समिती
D. आझाद समिती
Click for answer
A.रॅडक्लीफ समिती
9. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान कोण ?
A. बॅरीस्टर जीना
B. लियाकत अली खान
C. सर सैय्यद अहमद खान
D. गझानफर अली खान
Click for answer
B. लियाकत अली खान
10. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
A. सरदार वल्लभभाई पटेल
B. डॉ . राजेंद्रप्रसाद
C. तेजबहादूर सप्रू
D. बापूजी अणे
Click for answer
A. सरदार वल्लभभाई पटेल
Newer Post
Older Post
Home