चालू घडामोडी
इतिहास प्रश्नसंच-1
इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.
1. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील कोणत्या कालखंड हा जहालमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो ?
A.इ.स. 1857 ते 1905
B.इ.स. 1857 ते 1905
C.इ.स. 1905 ते 1920
D.इ.स. 1942 ते 1947
Click for answer
C. इ.स. 1905 ते 1920
2. खालीलपैकी कोणी जनजागृतीसाठी केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या जोडीला सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव आयोजित केले ?
A.गोपाळ कृष्ण गोखले
B.लोकमान्य टिळक
C.दादाभाई नौरोजी
D.फिरोजशाह मेहता
Click for answer
C. लोकमान्य टिळक
3. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य ग्रंथ कोणत्या कारागृहात लिहिला ?
A.येरवडा
B.अहमदनगर
C.लाल किल्ला दिल्ली
D.मंडाले
Click for answer
D. मंडाले
4. खालील पैकी कोणी बंगालची फाळणी जाहीर केली होती ?
A.लॉर्ड माऊंटबॅटन
B.लॉर्ड कर्झन
C.लॉर्ड रिपन
D.लॉर्ड डलहौसी
Click for answer
B. लॉर्ड कर्झन
5. प्रशासकीय सोयीचे निमित्त देऊन लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कधी जाहीर केली होती ?
A.सन 1905
B.सन 1911
C.सन 1919
D.सन 1929
Click for answer
A. सन 1905
6. बंगालची फाळणी झाल्यानंतर उफाळून आलेल्या जनमताने कोणता दिवस हा ‘राष्ट्रीय शोक दिन’ म्हणून पाळला होता ?
A.5 जून
B.11 ऑगस्ट
C.16 ऑक्टोबर
D.13 डिसेंबर
Click for answer
C. 16 ऑक्टोबर
7. वंगभंग विरोधी चळवळीची तीव्रता लक्षात घेऊन ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी बंगालची फाळणी रद्द केली ?
A.सन 1908
B.सन 1911
C.सन 1913
D.सन 1919
Click for answer
B. सन 1911
8. बंगालच्या फाळणीनंतर झालेल्या वंगभंग विरोधी चळवळीत कोणते गीत सर्वत्र गायले गेले ?
A.जन गण मन
B.आमार सोनार बांगला
C.वंदे मातरम्
D.सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा
Click for answer
C. वंदे मातरम्
9. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे, धर्म जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून "भारत सेवक समाजा"ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
A.नामदार गोपाळ कृष्ण गोखले
B.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
C.दादाभाई नौरोजी
D.महात्मा गांधी
Click for answer
A. नामदार गोपाळ कृष्ण गोखले
10. 1905 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
A.नामदार गोपाळ कृष्ण गोखले
B.फिरोजशाह मेहता
C.बद्रुद्दीन तैय्यबजी
D.दादाभाई नौरोजी
Click for answer
A. नामदार गोपाळ कृष्ण गोखले
Newer Post
Older Post
Home