इतिहास प्रश्नसंच-2


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.

1. 1906 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?


A.नामदार गोपाळ कृष्ण गोखले
B.फिरोजशाह मेहता
C.बद्रुद्दीन तैय्यबजी
D.दादाभाई नौरोजी


Click for answer

D. दादाभाई नौरोजी

2. 1906 चा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी खालीलपैकी काय हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे जाहीर केले होते ?

A.स्वराज्य
B.स्वातंत्र्य
C.समता
D.स्वदेशी


Click for answer

A. स्वराज्य

3. “एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा”, हा संदेश भारतीय जनतेला कोण दिला होता ?

A.दादाभाई नौरोजी
B.लोकमान्य टिळक
C.महात्मा गांधी
D.सुभाषचंद्र बोस


Click for answer

A. दादाभाई नौरोजी

4. सन 1906 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कोणती चतु:सूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली ?

A.स्वातंत्र्य, समता, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण
B.स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण
C.स्वातंत्र्य, स्वदेशी, बंधुता, राष्ट्रीय शिक्षण
D.स्वातंत्र्य, बंधुता, समानता, एकात्मता


Click for answer

B. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण

5. राष्ट्रीय सभेच्या 1907 कोठे भरलेल्या अधिवेशनात मवाळ जहाल यांच्यातील मतभेद तीव्र होतो राष्ट्रीय सभेत फूट पडली ?

A.मुंबई
B.अहमदाबाद
C.सुरत
D.फैजपूर


Click for answer

C. सुरत

6. मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A.सन 1905
B.सन 1911
C.सन 1916
D.सन 1921


Click for answer

C. सन 1916

7. ब्रिटिश सरकारने 1909 साली केलेल्या कायद्याला कोणता कायदा असे म्हणतात ?

A.मार्ले मिन्टो सुधारणा कायदा
B.राणीचा जाहीरनामा
C.माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा
D.भारतीय स्वराज्याचा कायदा


Click for answer

A.मार्ले मिन्टो सुधारणा कायदा

8. खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?

A.1909 चा मार्ले मिन्टो सुधारणा कायदा
B.1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड चासुधारणा कायदा
C.1935 चा कायदा
D.1946 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा


Click for answer

A.1909 चा मार्ले मिन्टो सुधारणा कायदा

9. मंडाले येथे सहा वर्षे कारावासाची शिक्षा भोगून लोकमान्य टिळक भारतात परत कधी आले ?

A.सन 1914
B.सन 1915
C.सन 1916
D.सन 1917


Click for answer

A. सन 1914

10. 1907 साली फूट पडलेले राष्ट्रीय सभेचे दोन गट पुन्हा एकत्र कोणत्या अधिवेशनात आले ?

A.1913, कराची
B.1915, मुंबई
C.1916, लखनौ
D.1920, नागपूर


Click for answer

C. 1916, लखनौ