इतिहास प्रश्नसंच-17


इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित

1. राष्ट्रीय सभेचा कोणता कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो ?

A. 1858 ते 1885
B. 1885 ते 1905
C. 1905 ते 1920
D. 1920 ते 1942


Click for answer

B. 1895 ते 1905

2. ब्रिटिश काळातील वेल्बी कमिशन भारतातील कोणत्या सुधारणांसंदर्भात होते ?

A. शैक्षणिक
B. आर्थिक
C. सामाजिक
D. सांस्कृतिक


Click for answer

B. आर्थिक

3. कोणत्या आयोगाच्या शिफारसींनुसार लंडनमध्ये गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले ?

A. वेल्बी कमिशन
B. सायमन कमिशन
C. हंटर कमिशन
D. स्टॅनफोर्ड कमिशन


Click for answer

B. सायमन कमिशन

4. ब्रिटिश राजवटीत भारतात पुरातत्त्व विभागाची स्थापना करण्याचे श्रेय कोणता व्हॉइसरॉयला दिले जाते ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड मेयो
C. लॉर्ड कॉर्नवालीस
D. लॉर्ड कर्झन


Click for answer

D. लॉर्ड कर्झन

5. भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणत्या व्हॉइसरॉयला ओळखले जाते ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड मेयो
C. लॉर्ड कॉर्नवालीस
D. लॉर्ड कर्झन


Click for answer

B. लॉर्ड मेयो

6. भारतीयांना इंग्रजी माध्यमातून पाश्चात्त्य शिक्षण दिले जावे हा प्रस्ताव 1835 आली कोणत्या गव्हर्नर जनरल ने मंजूर केला होता ?

A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड डलहौसी
C. विल्यम बेंटिक
D. लॉर्ड कॉर्नवालीस


Click for answer

C. विल्यम बेंटिक

7. 1916 साली मवाळ आणि जहाल नेत्यांमध्ये राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनादरम्यान पुन्हा ऐक्य घडून आले ?

A. सुरत अधिवेशन
B. लखनौ अधिवेशन
C. वर्धा अधिवेशन
D. आवडी अधिवेशन


Click for answer

B. लखनौ अधिवेशन

8. राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवणारी पहिली महिला कोण ?

A. सरोजिनी नायडू
B. कमला नेहरू
C. डॉ. अॅनी बेझंट
D. सुचेता कृपलानी


Click for answer

C. डॉ. अॅनी बेझंट

9. 1928 साली भारतीयांनी एकत्र येऊन भारताची राज्यघटना तयार करावी असे आवाहन कोणी केले होते ?

A. लॉर्ड डफरीन
B. लॉर्ड आर्यविन
C. लॉर्ड बर्कनहेड
D. लॉर्ड मोर्ले


Click for answer

C. लॉर्ड बर्कनहेड

10. 1905 च्या बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणी मांडली होती ?

A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड डलहौसी
C. विल्यम वार्ड
D. लॉर्ड कॉर्नवॉलीस


Click for answer

C. विल्यम वार्ड