चालू घडामोडी
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -5
जून 2017 ते ऑगस्ट 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका
41. सॅनिटरी नॅपकीन वरील जीएसटी कर पूर्णपणे मागे घेण्यापूर्वी त्यावर किती टक्के कर आकारला जात होता ?
A. 5 टक्के
B. 12 टक्के
C. 18 टक्के
D. 28 टक्के
Click for answer
B. 12 टक्के
42. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे 2018 चे पावसाळी अधिवेशन कोठे पार पडले ?
A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. औरंगाबाद
Click for answer
C. नागपूर
43. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सामान्यतः मुंबईला होते, परंतु यावर्षी ते नागपूरला झाले.नागपूरला झालेले हे कितवे पावसाळी अधिवेशन होते ?
A. पहिले
B. चौथे
C. आठवे
D. सतरावे
Click for answer
B. चौथे
44. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्याचा प्रस्ताव कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकार कडे मंजुरीसाठी पाठवला आहे ?
A. पंजाब
B. महाराष्ट्र
C. दिल्ली
D. तामिळनाडू
Click for answer
A. पंजाब
45. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत ?(ऑगस्ट 2018 अखेर)
A. 32
B. 34
C. 36
D. 37
Click for answer
B. 34
46. महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत ?(ऑगस्ट 2018 अखेर)
A. 17
B. 22
C. 27
D. 34
Click for answer
C. 27
47. भारताचे परराष्ट्र व्यवहार मी मंत्री कोण आहेत
A. निर्मला सीतारामन
B. सुषमा स्वराज
C. राजनाथ सिंह
D. सदानंद गौडा
Click for answer
B. सुषमा स्वराज
48. संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. त्यांचा जन्म कोणत्या देशात झाला होता ?
A. अमेरिका
B. घाना
C. केनिया
D. दक्षिण आफ्रिका
Click for answer
B. घाना
49. संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांना कोणत्या वर्षाच्या शांततेचा नोबेल पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते ?
A. सन 2001
B. सन 2005
C. सन 2009
D. सन 2014
Click for answer
A. सन 2001
50. पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान ह्यांनी कोणत्या दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ?
A. 14 ऑगस्ट 2018
B. 18 ऑगस्ट 2018
C. 24 ऑगस्ट 2018
D. 28 ऑगस्ट 2018
Click for answer
B. 18 ऑगस्ट 2018
Newer Post
Older Post
Home