मधल्या काही काळासाठी आम्ही नियमितपणे पोस्ट्स टाकू शकलो नाहीत, त्यासाठी क्षमस्व.
उद्या सकाळपासून आम्ही नियमितपणे पोस्ट्स घेऊन येत आहोत. शिवाय 2018 च्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल अशा जून 2017 पासून आजवरच्या चालू घडामोडी वर आधारित Current- TO THE POINT ह्या घटकात खूप मोठ्या प्रमाणावर उपयुक्त साहित्य आणत आहोत आणि अल्पावधीतच गणितासाठी स्वतंत्र APP उपलब्ध करून देत आहोत.
लोभ आहेच, तो वृध्दिंगत व्हावा, हीच अपेक्षा.