भूगोल प्रश्नसंच -31


भूगोल अभ्यास घटकावर आधारित

1. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?


A. पुणे
B. सांगली
C. कोल्हापूर
D. सातारा


Click for answer

D. सातारा

2. पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे ?

A. भोर
B. लोणावळा
C. जुन्नर
D. इंदापूर


Click for answer

C. जुन्नर

3. खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यातील नाही ?

A. उनपदेव
B. वज्रेश्वरी
C. सतिवली
D. अकलोली


Click for answer

A. उनपदेव

4. लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयोग कोणत्या विद्युत केंद्राबाबत करण्यात आला ?

A. पैठण
B. वैतरणा
C. कोयना
D. येलदरी


Click for answer

C. कोयना

5. अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा उगमस्थान आहे ?

A. दुधना
B. पूर्णा
C. प्रवरा
D. कृष्णा


Click for answer

B. पूर्णा

6. नीलक्रांती कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे ?

A. दुग्ध व्यवसाय
B. कुक्कुटपालन व्यवसाय
C. शेती व्यवसाय
D. मत्स्य व्यवसाय


Click for answer

D. मत्स्य व्यवसाय

7. _________________ राज्यातील ब्रह्मगिरी डोंगरात कावेरी नदीचा उगम होतो.

A. आंध्रप्रदेश
B. कर्नाटक
C. महाराष्ट्र
D. छत्तीसगढ


Click for answer

B. कर्नाटक

8. खालीलपैकी कोणती नदी मैकल डोंगरावर उगम पावते ?

A. तापी
B. नर्मदा
C. महानदी
D. कावेरी


Click for answer

B. नर्मदा

9. खालीलपैकी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर जवळ कोणत्या नदीचा उगम होतो ? ही नदी पुढे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते .

A. गोदावरी
B. कृष्णा
C. कावेरी
D. महानदी


Click for answer

B. कृष्णा

10. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम सातपुडा पर्वतात होतो ?

A. महानदी
B. कृष्णा
C. कावेरी
D. तापी


Click for answer

D. तापी