चालू घडामोडी
भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-19
भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.
1. लोकसभेवर अँग्लो - इंडीयन प्रतिनिधी निवडून आला नसेल तर राष्ट्रपती किती अँग्लो - इंडीयन प्रतिनिधींची लोकसभेवर नियुक्ती करू शकतात ?
A. एक
B. दोन
C. पाच
D. बारा
Click for answer
B. दोन
2. केंद्रशासनाचे कार्यकारी प्रमुख कोण असतात ?
A. पंतप्रधान
B. उपराष्ट्रपती
C. सरन्यायाधीश
D. राष्ट्रपती
Click for answer
D. राष्ट्रपती
3. तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती (Supreme Commander of the Defence Forces) कोण असतात ?
A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. संरक्षणमंत्री
D. गृहमंत्री
Click for answer
A. राष्ट्रपती
4. लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या भाषणाने होते ?
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. लोकसभा सभापती
D. उपराष्ट्रपती
Click for answer
B. राष्ट्रपती
5. लोकसभेचे अधिवेशन राष्ट्रपतींच्या भाषणाने सुरू होते . याला ------- म्हणतात .
A. राष्ट्रपतींचे अभिभाषण
B. राष्ट्रपतींचे प्रथमभाषण
C. प्रारंभ भाषण
D. बीजारोपण
Click for answer
A. राष्ट्रपतींचे अभिभाषण
6. दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमण्याचा कोणाला अधिकार असतो ?
A. अर्थमंत्री
B. पंतप्रधान
C. राष्ट्रपती
D. लोकसभा सभापती
Click for answer
C. राष्ट्रपती
7. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती किती प्रकारची आणीबाणी जाहीर करू शकतात ?
A. दोन
B. तीन
C. एक
D. चार
Click for answer
B. तीन
8. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे किमान वय किती वर्षे पूर्ण असणे आवश्यक असते ?
A. 25 वर्षे
B. 30 वर्षे
C. 40 वर्षे
D. 35 वर्षे
Click for answer
D. 35 वर्षे
9. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
A. चार वर्षे
B. सहा वर्षे
C. पाच वर्षे
D. निश्चीत कार्यकाळ नाही
Click for answer
C. पाच वर्षे
10. उपराष्ट्रपती ------- चे पदसिद्ध अध्यक्ष असतात .
A. लोकसभे
B. राज्यसभे
C. लोकसभा व राज्यसभा दोन्हीचे
D. वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही
Click for answer
B. राज्यसभे
Newer Post
Older Post
Home