चालू घडामोडी
भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-22
भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.
1. राज्य विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
A. विधानसभा
B. विधानपरिषद
C. लोकसभा
D. राज्यसभा
Click for answer
B. विधानपरिषद
2. केंद्रीय कायदेमंडळात कोणाचा समावेश होत नाही ?
A. सर्वोच्च न्यायालय
B. राष्ट्रपती
C. लोकसभा
D. राज्यसभा
Click for answer
A. सर्वोच्च न्यायालय
3. राज्याचे कार्यकारी मंडळात कशाचा समावेश होतो ?
A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. मंत्रीमंडळ
D. वरील सर्व
Click for answer
D. वरील सर्व
4. केंद्राची कार्यालयीन भाषेसंबंधीचे राज्यघटनेतील कलम कोणते ?
A. कलम 144
B. कलम 343
C. कलम 276
D. कलम 362
Click for answer
B. कलम 343
5. राज्यसभेच्या बैठकांना परवानगीशिवाय सतत किती दिवस अनुपस्थित राहिल्यास सदस्यत्व रद्द होते ?
A. तीस दिवस
B. पंचेचाळीस दिवस
C. साठ दिवस
D. नव्वद दिवस
Click for answer
C. साठ दिवस
6. संसदेच्या लोकलेखा समितीची सदस्यसंख्या किती असते ?
A. 30
B. 15
C. 19
D. 22
Click for answer
D. 22
7. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
A. संसदेच्या लोकलेखा समितीत एकूण 22 सदस्य असतात .
B. लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असतो .
C. लोकलेखा समितीच्या सदस्यात 15 सदस्य राज्यसभेचे व 7 लोकसभेचे असतात .
D. लोकलेखा समितीत मंत्र्याला स्थान नसते .
Click for answer
C. लोकलेखा समितीच्या सदस्यात 15 सदस्य राज्यसभेचे व 7 लोकसभेचे असतात .
8. विधानसभेची सदस्यसंख्या किमान व कमाल किती असते ?
A. 60 व 500
B. 100 व 600
C. 87 व 551
D. 94 व 484
Click for answer
A. 60 व 500
9. विधानसभा सदस्यासाठी उमेदवाराने वयाची किमान किती वर्षे पूर्ण केलेली असावी ?
A. 21 वर्षे
B. 25 वर्षे
C. 30 वर्षे
D. 35 वर्षे
Click for answer
B. 25 वर्षे
10. विधानसभेवर साधारणतः किती लोकसंख्येमागे एक सदस्य निवडून दिला जातो ?
A. दहा लाख लोकसंख्येमागे
B. एक कोटी लोकसंख्येमागे
C. दहा हजार लोकसंख्येमागे
D. एक लाख लोकसंख्येमागे
Click for answer
D. एक लाख लोकसंख्येमागे
Newer Post
Older Post
Home