भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-21


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.


1. महाधिवक्त्याची नियुक्ती कोणातर्फे करण्यात येते ?

A. राष्ट्रपती
B. राज्यपाल
C. मुख्यमंत्री
D. पंतप्रधान


Click for answer

B. राज्यपाल

2. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?

A. मुख्यमंत्री
B. गृहमंत्री
C. मुख्य सचिव
D. राज्यपाल


Click for answer

D. राज्यपाल

3. घटक राज्यांचे राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने मंत्रीमंडळाची नियुक्ती करतात ?

A. पंतप्रधान
B. संसदीय कार्यमंत्री
C. मुख्यमंत्री
D. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती


Click for answer

C. मुख्यमंत्री

4. संसदेचे स्थायी सभागृह कोणते ?

A. राज्यसभा
B. लोकसभा
C. विधानपरीषद
D. कोणतेही नाही


Click for answer

A. राज्यसभा

5. देशात आणीबाणी कोण जाहीर करतात ?

A. पंतप्रधान
B. गृहमंत्री
C. राष्ट्रपती
D. सरन्यायाधीश


Click for answer

C. राष्ट्रपती

6. ‘राज्याचे मौलिक सिद्धांत’ असे कशास म्हणतात ?

A. मूलभूत कर्तव्ये
B. मार्गदर्शक तत्त्वे
C. मूलभूत हक्क
D. घटनेचा सरनामा


Click for answer

B. मार्गदर्शक तत्त्वे

7. अस्पृश्यता नष्ट करण्याबाबत भारतीय संविधानाचे कोणते कलम आहे ?

A. कलम 27
B. कलम 41
C. कलम 17
D. कलम 57


Click for answer

C. कलम 17

8. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार भारताच्या राष्ट्रपतींना घटना दुरुस्तीला संमती दयावीच लागते ?

A. 42 वी घटनादुरूस्ती
B. 24 वी घटनादुरूस्ती
C. 44 वी घटनादुरूस्ती
D. 71 वी घटनादुरूस्ती


Click for answer

B. 24 वी घटनादुरूस्ती

9. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम स्वातंत्र्याच्या अधिकाराशी निगडीत आहेत ?

A. कलम 19 ते 22
B. कलम 14 ते 18
C. कलम 23 ते 29
D. कलम 30 ते 35


Click for answer

A. कलम 19 ते 22

10. भारताचा उपराष्ट्रपती____________________________चा पदसिद्ध अध्यक्ष असतो .

A. लोकसभा
B. निवडणूक आयोग
C. वित्त आयोग
D. राज्यसभा


Click for answer

D. राज्यसभा