चालू घडामोडी
भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-20
भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.
1. केंद्रीय मंत्रीमंडळ संयुक्तरीत्या कोणाला जबाबदार असते ?
A. राज्यसभेला
B. राष्ट्रपतींना
C. संसदेला
D. लोकसभेला
Click for answer
D. लोकसभेला
2. भारतात सार्वजनिक धोरण (Public Policy) आखण्याचे काम कोण करते ?
A. मंत्रीमंडळ
B. राष्ट्रपती
C. नियोजन मंत्री
D. सर्वोच्च न्यायालय
Click for answer
A. मंत्रीमंडळ
3. केंद्रीय मंत्रीमंडळाचे प्रमुख कोण असतात ?
A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. गृहमंत्री
D. अर्थमंत्री
Click for answer
B. पंतप्रधान
4. विद्यमान लोकसभा ही कितवी लोकसभा आहे ?
A. 16 वी लोकसभा
B. 15 वी लोकसभा
C. 14 वी लोकसभा
D. 17 वी लोकसभा
Click for answer
A. 16 वी लोकसभा
5. घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त _______________________ इतक्या कालावधीपर्यंत वाढविता येते .
A. 1 वर्ष
B. 6 महिने
C. 5 वर्षे
D. 3 वर्षे
Click for answer
D. 3 वर्षे
6. भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ?
A. भारताचा निवडणूक आयोग
B. सर्वोच्च न्यायालय
C. भारताचे राष्ट्रपती
D. भारतीय संसद
Click for answer
A. भारताचा निवडणूक आयोग
7. भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती कोणाकडून केली जाते ?
A. भारताचे पंतप्रधान
B. भारताचे राष्ट्रपती
C. संसद
D. भारताचे कायदामंत्री
Click for answer
B. भारताचे राष्ट्रपती
8. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात ?
A. कलम 356
B. कलम 360
C. कलम 352
D. कलम 358
Click for answer
C. कलम 352
9. पंतप्रधानांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रीपरीषदेचा राजीनामा मानला जातो , कारण ______________________________.
A. तो सत्तेचे राजकारण करीत असतो
B. तो मंत्रीपरीषदेचा प्रमुख असतो
C. तो मंत्र्यांची निवड करतो
D. ही संयुक्त जबाबदारी असते
Click for answer
B. तो मंत्रीपरीषदेचा प्रमुख असतो
10. भारतीय राज्यघटनेत _________________ मध्ये नागरिकत्वासंबंधीची तरतूद करण्यात आली आहे ?
A. भाग 2
B. भाग 5
C. भाग 7
D. भाग 11
Click for answer
A. भाग 2
Newer Post
Older Post
Home