भूगोल प्रश्नसंच -28


भूगोल अभ्यास घटकावर आधारित

1. 'सियाल' व 'सायमा' असे पृथ्वीच्या _____________________ चे दोन भाग केले जातात
.

A. गाभा
B. शिलावरणा
C. भूकवचा
D. प्रावरणा


Click for answer

C. भूकवचा

2. ज्वालामुखी क्रियेतून पृथ्वीच्या भूपृष्ठावर येणारा लाव्हारस पृथ्वीच्या अंतरंगाच्या कोणत्या स्तरात निर्माण होतो ?

A. गाभा
B. सियाल
C. सायमा
D. प्रावरण


Click for answer

D. प्रावरण

3. पृथ्वीच्या भूकवचाच्या वरच्या भागास सियाल म्हणत असून तो प्रामुख्याने कोणत्या मूलद्रव्यांच्या संयुगांपासून बनलेला असतो ?

A. सिलीका व अॅल्युमिनीअम
B. सिलीका व मॅग्नेशिअम
C. अॅल्युमिनीअम व मॅग्नेशिअम
D. सिलीका व लोह


Click for answer

A. सिलीका व अॅल्युमिनीअम

4. पृथ्वीच्या गाभ्याचे बाह्यगाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात, अंतर्गाभ्याचा उल्लेख ---- असाही केला जातो .

A. सियाल (Si Al)
B. सायमा (Si Ma)
C. निफे (Ni Fe)
D. निमा (Ni Ma)


Click for answer

C. निफे (Ni Fe)

5. पृथ्वीच्या केंद्राजवळ्चे तापमान साधारणतः कितीपर्यंत आढळते ?

A. 5000 सेल्सियस
B. 50000 सेल्सियस
C. 10000 सेल्सियस
D. 20000 सेल्सियस


Click for answer

B. 50000 सेल्सियस

6. बहुतांश सागरतळ कोणत्या थराने बनलेले आहेत ?

A. सियाल
B. निफे
C. सायमा
D. प्रावरण


Click for answer

C. सायमा

7. अरवली, रॉकी, अँडीज, हिमालय, आल्प्स हे पर्वत कोणत्या पर्वताच्या प्रकारची उदाहरणे आहेत ?

A. गट पर्वत
B. वली पर्वत
C. अवशिष्ट पर्वत
D. ज्वालामुखीय पर्वत


Click for answer

B. वली पर्वत

8. अंतर्गत हालचालींमुळे खडकांमध्ये पडणाऱ्या भेगांना काय म्हणतात ?

A. ताण
B. दाब
C. वळी
D. विभंग


Click for answer

D. विभंग

9. किलीमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत कोठे आहे ?

A. इटली
B. हवाई बेटे
C. टांझानिया
D. निकोबार बेटे


Click for answer

C. टांझानिया

10. पृथ्वीच्या उत्तर अथवा दक्षिण ध्रुवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्षवृत्तावर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होईल ?

A. 900 अक्षांश
B. 1800 अक्षांश
C. 3600 रेखांश
D. 00 रेखांश


Click for answer

A. 900 अक्षांश