चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -29
भूगोल अभ्यास घटकावर आधारित
1. समोच्चता रेषांमुळे भूरूपाचे स्वरूप कळते, कारण ____________________________.
A. समान उंचीची ठिकाणे जोडलेली असतात
B. चढावानुरूप समोच्चता रेषा बदलतात
C. या रेषा उतार दर्शवितात
D. निरनिराळ्या भागात त्या कमी जास्त काढलेल्या असतात
Click for answer
A. समान उंचीची ठिकाणे जोडलेली असतात
2. खालीलपैकी कोणत्या भूवैज्ञानिकाने आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चीत करण्याचे काम केले ?
A. आल्फ्रेड वेगनर
B. डब्ल्यू एम .डेव्हिस
C. व्हॉन वायझॅकर
D. आर्यभट्ट
Click for answer
C. व्हॉन वायझॅकर
3. भूमध्य सागरी हवामान प्रदेशाचे वैशिष्ट्य कोणते ?
A. वर्षभर पाऊस
B. मुसळधार पाऊस
C. घनदाट अरण्ये
D. फळे व फुले
Click for answer
D. फळे व फुले
4. 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना ----- म्हणतात .
A. विषुवदिन
B. संपातदिन
C. आयनदिन
D. शरद संपात
Click for answer
B. संपातदिन
5. हवामानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता ?
A. वृष्टी
B. आर्द्रता
C. तापमान
D. वायुभार
Click for answer
C. तापमान
6. वेनेगरच्या सिद्धांताप्रमाणे पृथ्वी निर्माण झाली तेव्हा कोणता एकच खंड अस्तित्वात होता ?
A. टेथीस
B. पँजिया
C. अंटार्क्टिका
D. पॅनेशिया
Click for answer
B. पँजिया
7. कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे ?
A. महाबळेश्वर
B. त्र्यंबकेश्वर
C. कळसूबाई
D. भीमाशंकर
Click for answer
A. महाबळेश्वर
8. राज्यातील कोणत्या नदीला 'दक्षिण भारताची गंगा' असे म्हणतात ?
A. प्राणहिता
B. गोदावरी
C. कृष्णा
D. कोयना
Click for answer
B. गोदावरी
9. खालीलपैकी कोणते शहर 'बावन्न दरवाजांचे शहर' म्हणून ओळखले जाते ?
A. पुणे
B. नागपूर
C. औरंगाबाद
D. कोल्हापूर
Click for answer
C. औरंगाबाद
10. खालीलपैकी कोणती शहरे कुंभार्ली घाटातून जाणाऱ्या रस्त्याने जोडलेली आहेत ?
A. मुंबई - पुणे
B. पुणे - सातारा
C. कोल्हापूर - रत्नागिरी
D. कऱ्हाड - चिपळूण
Click for answer
D. कऱ्हाड - चिपळूण
Newer Post
Older Post
Home