चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -27
भूगोल अभ्यास घटकावर आधारित
1. जोग, शिवसमुद्रम व गोकाक हे प्रसिद्ध धबधबे कोणत्या राज्यात आहेत ?
A. आंध्रप्रदेश
B. उत्तराखंड
C. सिक्कीम
D. कर्नाटक
Click for answer
D. कर्नाटक
2. शरावती नदीवरील _________________ हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे .
A. शिवसमुद्रम
B. जोग( गिरसप्पा)
C. गोकाक
D. कपीलधार
Click for answer
B. जोग( गिरसप्पा)
3. सुंदरबन प्रदेशातील दलदलयुक्त मृदेत कोणत्या पीकाचे उत्पादन मोठया प्रमाणात येते ?
A. काजू
B. चहा
C. ताग
D. तंबाखू
Click for answer
C. ताग
4. भाक्रा धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
A. नाथसागर
B. प्रेमसागर
C. जवाहरसागर
D. गोविंदसागर
Click for answer
D. गोविंदसागर
5. कोलार हे सोन्याच्या खाणीसाठीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
A. कर्नाटक
B. आंध्रप्रदेश
C. राजस्थान
D. ओडीशा
Click for answer
A. कर्नाटक
6. भारतात खनिज तेलाची पहिली विहीर कोणत्या राज्यातील दिग्बोई या ठिकाणी खणली गेली ?
A. अरूणाचल प्रदेश
B. मिझोराम
C. आसाम
D. मणिपूर
Click for answer
C. आसाम
7. नकाशावर समान मूल्य असणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे ______________.
A. सममूल्य रेषा
B. समोच्चता रेषा
C. समक्षार रेषा
D. समस्तर रेषा
Click for answer
A. सममूल्य रेषा
8. नकाशावर समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे _________________.
A. समस्तर रेषा
B. समोच्चता रेषा
C. समप्रतल रेषा
D. समस्थान रेषा
Click for answer
B. समोच्चता रेषा
9. नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास त्या काय दर्शवितात ?
A. मंद उतार
B. बहिर्वक्र उतार
C. अंतर्वक्र उतार
D. तीव्र उतार
Click for answer
D. तीव्र उतार
10. पृथ्वीच्या शिलावरणाची जाडी किती असते ?
A. 100 किमी
B. 1000 किमी
C. 500 किमी
D. 250 किमी
Click for answer
A. 100 किमी
Newer Post
Older Post
Home