चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -26
भूगोल अभ्यास घटकावर आधारित
1. खालीलपैकी कोणती नदी दक्षिणवाहिनी आहे ?
A. महानदी
B. नर्मदा
C. साबरमती
D. गोदावरी
Click for answer
C. साबरमती
2. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
A. दोडाबेट्टा
B. गुरूशिखर
C. माउंट अबू
D. गाविलगड
Click for answer
A. दोडाबेट्टा
3. भारतीय उपखंडात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?
A. नेपाळ
B. चीन
C. पाकिस्तान
D. भूतान
Click for answer
B. चीन
4. भारताचा दक्षिणोत्तर विस्तार किती किलोमीटर आहे ?
A. 2933 किमी
B. 15200 किमी
C. 3214 किमी
D. 3733 किमी
Click for answer
C. 3214 किमी
5. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे ?
A. मकरवृत्त
B. विषुववृत्त
C. कर्कवृत्त
D. आर्क्टिक वृत्त
Click for answer
C. कर्कवृत्त
6. भारताच्या मध्यातून गेलेले कर्कवृत्त किती राज्यांतून जाते ?
A. सहा
B. आठ
C. दहा
D. पाच
Click for answer
B. आठ
7. दाल,वलूर ही गोडया पाण्याची सरोवरे कोणत्या राज्यात आहेत ?
A. जम्मू व काश्मीर
B. राजस्थान
C. ओडीशा
D. आंध्रप्रदेश
Click for answer
A. जम्मू व काश्मीर
8. पुलिकत हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
A. कर्नाटक
B. आंध्रप्रदेश
C. राजस्थान
D. ओडीशा
Click for answer
B. आंध्रप्रदेश
9. खाऱ्या पाण्याचे भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे ?
A. सांभार
B. सांभर
C. चिल्का
D. पुलिकत
Click for answer
C. चिल्का
10. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
A. कावेरी
B. शरावती
C. घटप्रभा
D. कृष्णा
Click for answer
A. कावेरी
Newer Post
Older Post
Home