भूगोल प्रश्नसंच -25


भूगोल अभ्यास घटकावर आधारित

1. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?

A. कृष्णा
B. भीमा
C. प्रवरा
D. गोदावरी


Click for answer

B. भीमा

2. खालीलपैकी कोणता एक जलविदयुत प्रकल्प नाही ?

A. पारस
B. येलदरी
C. भिरा
D. भातसा


Click for answer

A. पारस

3. खालीलपैकी कोणता एक औष्णिक विदयुत प्रकल्प नाही ?

A. कोराडी
B. दुर्गापूर
C. वैतरणा
D. बल्लारपूर


Click for answer

C. वैतरणा

4. 'फेकरी' औष्णिक विदयुत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?

A. अकोला
B. चंद्रपूर
C. बीड
D. जळगाव


Click for answer

D. जळगाव

5. राधानगरी जलविदयुत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. यवतमाळ
B. भंडारा
C. कोल्हापूर
D. सोलापूर


Click for answer

C. कोल्हापूर

6. 'नागझिरा' अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. भंडारा
B. गोंदिया
C. गडचिरोली
D. चंद्रपूर


Click for answer

B. गोंदिया

7. 'मालवण' सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. रत्नागिरी
B. रायगड
C. ठाणे
D. सिंधुदुर्ग


Click for answer

D. सिंधुदुर्ग

8. 'सागरेश्वर' अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. सांगली
B. सिंधुदुर्ग
C. चंद्रपूर
D. अकोला


Click for answer

A. सांगली

9. खालीलपैकी कोणती नदी हिमालयात उगम पावत नाही ?

A. सतलज
B. गंगा
C. महानदी
D. ब्रम्हपुत्रा


Click for answer

C. महानदी

10. 'रांची' ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

A. बिहार
B. छत्तीसगड
C. उत्तराखंड
D. झारखंड


Click for answer

D. झारखंड