चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -24
भूगोल अभ्यास घटकावर आधारित
1. वर्धा व वैनगंगा नदीचा संगम कोणत्या शहराजवळ होतो ? यापुढे या नदीला ‘प्राणहिता’ नावाने ओळखतात ?
A. यवतमाळ
B. चंद्रपूर
C. वर्धा
D. भंडारा
Click for answer
B. चंद्रपूर
2. कृष्णा,वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पाच नदयांचा उगम खालीलपैकी कोठे होतो ?
A. पाचगणी
B. माथेरान
C. महाबळेश्वर
D. लोणावळा
Click for answer
C. महाबळेश्वर
3. कऱ्हाड येथील कोणत्या नदयांच्या संगमाला ‘प्रीतीसंगम’ म्हणतात?
A. कृष्णा व कोयना
B. कृष्णा व भीमा
C. पंचगंगा व कृष्णा
D. कोयना व पंचगंगा
Click for answer
A. कृष्णा व कोयना
4. तापीनदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते ?
A. पश्चिमेकडून पूर्वेकडे
B. दक्षिणेकडून उत्तरेकडे
C. उत्तरेकडून दक्षिणेकडे
D. पूर्वेकडून पश्चिमेकडे
Click for answer
D. पूर्वेकडून पश्चिमेकडे
5. तापीनदी कोणत्या पर्वतरांगेला समांतर वाहते ?
A. सह्याद्री
B. सातपुडा
C. विंध्य
D. अरवली
Click for answer
B. सातपुडा
6. पूर्णा ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?
A. गोदावरी
B. नर्मदा
C. तापी
D. कृष्णा
Click for answer
C. तापी
7. 'वीर' धरण कोणत्या नदीवर आहे ?
A. मुळा
B. नीरा
C. मुठा
D. येळवंडी
Click for answer
B. नीरा
8. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. सातारा
B. कोल्हापूर
C. सांगली
D. सोलापूर
Click for answer
A. सातारा
9. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे ?
A. वर्धा
B. पैनगंगा
C. मांजरा
D. पेंच
Click for answer
D. पेंच
10. बिंदुसरा नदीवरील 'बिंदुसरा' हे धरण कोणत्या जिल्हयात आहे ?
A. उस्मानाबाद
B. हिंगोली
C. बीड
D. परभणी
Click for answer
C. बीड
Newer Post
Older Post
Home