चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -30
भूगोल अभ्यास घटकावर आधारित
1. नर्मदा व तापी या नदयांच्या दरम्यान कोणत्या पर्वतरांगा आहेत ?
A. विंध्य
B. सातपुडा
C. हिमालय
D. सह्याद्री
Click for answer
B. सातपुडा
2. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
A. कृष्णा
B. गोदावरी
C. भीमा
D. नीरा
Click for answer
C. भीमा
3. हिंगोली जिल्ह्यातील सिध्देवर व येलदरी ही धरणे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेली आहेत ?
A. गोदावरी
B. मांजरा
C. पूर्णा
D. बिंदुसरा
Click for answer
C. पूर्णा
4. महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या जिल्हयांत आहेत ?
A. नांदेड व यवतमाळ
B. ठाणे व रायगड
C. पुणे व अहमदनगर
D. अमरावती व चंद्रपूर
Click for answer
A. नांदेड व यवतमाळ
5. महाराष्ट्र राज्याची दक्षिण -उत्तर लांबी 720 किमी असून पूर्व - पश्चिम लांबी ____________________ किमी आहे .
A. 700
B. 900
C. 855
D. 800
Click for answer
D. 800
6. महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते?
A. कळसुबाई
B. साल्हेर
C. हरीश्चंद्रगड
D. तोरणा
Click for answer
B. साल्हेर
7. ठाणे ते अहमदनगर यांना जोडणारा कोणता घाट आहे ?
A. फोंडा घाट
B. थळ घाट
C. माळशेज घाट
D. बोर घाट
Click for answer
C. माळशेज घाट
8. पाचगणी व महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या डोंगररांगांत वसलेली आहेत ?
A. शंभू महादेव डोंगररांग
B. हरीश्चंद्र - बालाघाट डोंगररांग
C. सातमाळा - अजिंठा डोंगररांग
D. सातपुडा पर्वत रांग
Click for answer
A. शंभू महादेव डोंगररांग
9. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात ?
A. कोकण
B. घाटमाथ्याचा प्रदेश
C. सखल प्रदेश
D. पठारी प्रदेश
Click for answer
D. पठारी प्रदेश
10. महाराष्ट्राच्या एकूण 90% भूभाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला असून तो मुख्यतः कोणत्या खडकापासून बनलेला आहे ?
A. ग्रॅनाईट
B. बेसॉल्ट
C. शेल
D. स्लेट
Click for answer
B. बेसॉल्ट
Newer Post
Older Post
Home