चालू घडामोडी
भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-17
भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.
1. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व अन्य सदस्यांचा कार्यकाळ किती आहे ?
A. 4 वर्षे
B. 5 वर्षे
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे
Click for answer
C. 6 वर्षे
2. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्य वयाची _____________ किंवा कार्यकाळाची 6 वर्षे यापैकी आधी होईल, त्या समय मर्यादेपर्यंत पदावर राहू शकतात .
A. 60 वर्षे
B. 65 वर्षे
C. 62 वर्षे
D. 58 वर्षे
Click for answer
B. 65 वर्षे
3. भारतीय राज्यघटनेतील पहिली घटनादुरूस्ती कोणत्या वर्षी झाली ?
A. 1948
B. 1951
C. 1955
D. 1961
Click for answer
B. 1951
4. राज्य प्रशासनात अध्यादेश काढण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?
A. राज्यपाल
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. मुख्यमंत्री
Click for answer
A. राज्यपाल
5. आणीबाणी लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी किती कालावधीने वाढविता येतो ?
A. सहा महिन्यांनी
B. एका वर्षाने
C. दोन वर्षांनी
D. एक महिन्याने
Click for answer
B. एका वर्षाने
6. एकाच विषयावर केलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कायदयात विसंगती असेल तर कोणता कायदा रद्द होतो ?
A. राज्यशासनाचा
B. केंद्र शासनाचा
C. दोन्हीही रद्द होतात
D. कोणताही रद्द होत नाही
Click for answer
A. राज्यशासनाचा
7. राज्य विधानपरिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
A. दोन तृतीयांश सदस्य दर तीन वर्षांनी निवृत्त होतात
B. दोन तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात
C. एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात
D. कार्यकाल 5 वर्षाचा असतो
Click for answer
C. एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात
8. स्त्री व पुरूष दोघांनाही समान कामाचे समान वेतन मिळावे, हे एक ____________ आहे .
A. मूलभूत धोरण
B. मूलभूत कर्तव्य
C. सामाजिक बंधन
D. मार्गदर्शक तत्त्व
Click for answer
D. मार्गदर्शक तत्त्व
9. विधानपरीषद सदस्यांचा कार्यकाल किती असतो ?
A. 2 वर्षे
B. 3 वर्षे
C. 5 वर्षे
D. 6 वर्षे
Click for answer
D. 6 वर्षे
10. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक कोण आहे ?
A. सर्वोच्च न्यायालय
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. संसद
Click for answer
A. सर्वोच्च न्यायालय
Newer Post
Older Post
Home