भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-16


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.

1. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

A. राज्यपाल
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. मुख्यमंत्री


Click for answer

B. राष्ट्रपती

2. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते ?

A. शंकर दयाळ शर्मा
B. सर्वपल्ली राधाकृष्णन
C. स . का . पाटील
D. श्री प्रकाश


Click for answer

D. श्री प्रकाश

3. मुख्यमंत्र्यांचा प्रमुख प्रशासकीय सल्लागार कोण असतो ?

A. मुख्य सचिव
B. खाजगी सचिव
C. स्वीय सहाय्यक
D. अतिरीक्त मुख्य सचिव -सेवा


Click for answer

A. मुख्य सचिव

4. राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टात एकूण किती सूची नमूद केलेल्या आहेत ?

A. दोन
B. पाच
C. तीन
D. सात


Click for answer

C. तीन

5. सातव्या परिशिष्टात दिलेल्या विषय सूचीत समाविष्ट नसलेल्या विषयावरील कायदे करण्याचा अधिकार कोणास आहे ?

A. राज्य विधीमंडळ
B. संसद
C. मंत्रीमंडळ
D. राष्ट्रपती


Click for answer

B. संसद

6. कोणत्या कलमानुसार भारतीय नागरीकांना कायदयापुढे समान दर्जा मिळाला आहे ?

A. कलम 14
B. कलम 17
C. कलम 19
D. कलम 21


Click for answer

A. कलम 14

7. 93 वी घटनादुरूस्ती कशाशी संबंधित आहे ?

A. मतदारांचे किमान वय 21 वरून 18 वर्षे केले
B. 6 ते 14 वयोगटातील मोफत शिक्षण
C. पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के जास्त असू नये
D. नगर पंचायत, नगर परिषद व महानगर पालिकेची स्थापना


Click for answer

B. 6 ते 14 वयोगटातील मोफत शिक्षण

8. कोणत्या घटनादुरूस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला ?

A. 40 वी घटनादुरुस्ती
B. 42 वी घटनादुरुस्ती
C. 44 वी घटनादुरुस्ती
D. 48 वी घटनादुरुस्ती


Click for answer

C. 44 वी घटनादुरुस्ती

9. कोणत्या सभागृहास विधीमंडळाचे प्रथम सभागृह म्हणतात ?

A. विधानपरिषद
B. राज्यसभा
C. लोकसभा
D. विधानसभा


Click for answer

D. विधानसभा

10. भारतीय राज्यघटनेतील घटना दुरूस्तीशी संबंधित कलम कोणते आहे ?

A. कलम 368
B. कलम 168
C. कलम 268
D. कलम 308


Click for answer

A. कलम 368