भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-15


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.

1. महाराष्ट्र राज्य विधानसभेचा कार्यकाल किती असतो ?

A. 6 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे
D. 3 वर्षे


Click for answer

C. 5 वर्षे

2. महाराष्ट्र राज्य विधानपरीषद सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

A. पाच वर्षे
B. सहा वर्षे
C. चार वर्षे
D. तीन वर्षे


Click for answer

B. सहा वर्षे

3. देशातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहेत ?

A. चंदीगड व दिल्ली
B. दमण,दीव व दिल्ली
C. अंदमान व लक्षद्वीप
D. दिल्ली व पुद्दुचेरी


Click for answer

D. दिल्ली व पुद्दुचेरी

4. राज्यघटनेत कोणत्या घटनादुरूस्तीने 11 वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले ?

A. 73 वी घटनादुरुस्ती
B. 42 वी घटनादुरुस्ती
C. 74 वी घटनादुरुस्ती
D. 27 वी घटनादुरुस्ती


Click for answer

A. 73 वी घटनादुरुस्ती

5. अखिल भारतीय सेवा निर्मितीचा अधिकार कोणास आहे ?

A. लोकसभा
B. मनुष्यबळ विकास मंत्रालय
C. राज्यसभा
D. पंतप्रधान


Click for answer

C. राज्यसभा

6. राष्ट्रपतींवरील महाभियोगाची प्रक्रीया राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार चालते ?

A. कलम 52
B. कलम 61
C. कलम 73
D. कलम 54


Click for answer

B. कलम 61

7. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार केली जाते ?

A. कलम 313
B. कलम 217
C. कलम 315
D. कलम 108


Click for answer

C. कलम 315

8. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?

A. उपराष्ट्रपती
B. लोकसभा सभापती
C. पंतप्रधान
D. संसदेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य


Click for answer

B. लोकसभा सभापती

9. आणीबाणीच्या काळात लोकसभेची मुदत जास्तीत जास्त किती कालावधीने वाढविता येते ?

A. एक वर्ष
B. सहा महिने
C. सहा वर्षे
D. निश्चित कालावधी नाही


Click for answer

A. एक वर्ष

10. राष्ट्रपती व मंत्रीपरिषद यांना जोडणारा दुवा कोण ?

A. उपराष्ट्रपती
B. लोकसभा अध्यक्ष
C. पंतप्रधान
D. सर्वोच्च न्यायालय


Click for answer

C. पंतप्रधान