भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-14


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.

1. भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे स्वातंत्र्याच्या अधिकाराशी निगडीत आहेत ?

A. कलम 18 ते 21
B. कलम 23 ते 27
C. कलम 31 ते 34
D. कलम 19 ते 22


Click for answer

D. कलम 19 ते 22

2. राज्यसभेचे ⅓ सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होतात ?

A. दर 2 वर्षांनी
B. दर 6 वर्षांनी
C. दर 3 वर्षांनी
D. दर 5 वर्षांनी


Click for answer

A. दर 2 वर्षांनी

3. खालीलपैकी कोण केंद्र सरकार व राज्य सरकार यांना सांधणारा दुवा आहे ?

A. मुख्यमंत्री
B. मुख्य सचिव
C. राज्यपाल
D. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश


Click for answer

C. राज्यपाल

4. लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

A. पंतप्रधान
B. उपसभापती
C. राज्यसभा सभापती
D. सरन्यायाधीश


Click for answer

B. उपसभापती

5. लोकसभा सदस्यांना आपला राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो ?

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. लोकसभा अध्यक्ष
D. लोकसभा उपसभापती


Click for answer

C. लोकसभा अध्यक्ष

6. कोणती राज्यघटना दुरूस्ती मिनी ( छोटी) राज्यघटना म्हणून ओळखली जाते ?

A. 42 वी घटनादुरुस्ती
B. 44 वी घटनादुरुस्ती
C. 24 वी घटनादुरुस्ती
D. 36 वी घटनादुरुस्ती


Click for answer

A. 42 वी घटनादुरुस्ती

7. मंत्रीमंडळाची बैठक म्हणजे____________________________.

A. कॅबिनेट व राज्यमंत्र्यांची बैठक
B. कॅबिनेट मंत्र्यांची बैठक
C. राज्यमंत्र्यांची बैठक
D. कॅबिनेट, राज्य व उपमंत्र्यांची बैठक


Click for answer

B. कॅबिनेट मंत्र्यांची बैठक

8. धनविधेयक सर्वप्रथम कोठे मांडले जाते ?

A. राज्यसभा
B. कोणत्याही एका सभागृहात
C. लोकसभा
D. वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही


Click for answer

C. लोकसभा

9. मतदान करणे हे भारतीय नागरीकाचे________________ कर्तव्य आहे .

A. कायदेशीर
B. राजकीय
C. नैतिक
D. सामाजिक


Click for answer

B. राजकीय

10. राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ _________________ आहे .

A. संसदेला
B. लोकसभेला
C. राज्यसभेला
D. केंद्रशासनाला


Click for answer

A. संसदेला