चालू घडामोडी
भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-13
भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.
1. भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा ________________ प्रमुख असतो .
A. वास्तविक
B. पारंपारिक
C. नामधारी
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Click for answer
C. नामधारी
2. खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची प्रक्रीया करण्याची आवश्यकता नसते ?
A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. सरन्यायाधीश
D. निवडणूक आयुक्त
Click for answer
B. पंतप्रधान
3. भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम कोणी सूचविली ?
A. महात्मा गांधी
B. पंडीत मोतीलाल नेहरू
C. एम .एन. रॉय
D. सुभाषचंद्र बोस
Click for answer
C. एम .एन. रॉय
4. भारतीय संविधानाने एका __________________ निर्मिती केली आहे .
A. प्रबळ संघराज्याची
B. प्रबळ घटकराज्यांची
C. प्रबळ कायदेमंडळाची
D. प्रबळ कार्यकारी मंडळाची
Click for answer
A. प्रबळ संघराज्याची
5. महाराष्ट्रात _________________पंचायतराज पध्दती अस्तित्वात आहे .
A. एकस्तरीय
B. द्विस्तरीय
C. त्रिस्तरीय
D. स्तर नसलेली
Click for answer
C. त्रिस्तरीय
6. भारतीय राज्यघटनेत ___________________ नागरिकत्वाची तरतूद आहे .
A. दुहेरी
B. धर्माने मिळणाऱ्या
C. भाषेने मिळणाऱ्या
D. एकेरी
Click for answer
D. एकेरी
7. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाच्या संरक्षणाची हमी दिली आहे ?
A. राजकीय पक्षांच्या
B. मूलभूत हक्कांच्या
C. मार्गदर्शक तत्त्वांच्या
D. मूलभूत कर्तव्यांच्या
Click for answer
B. मूलभूत हक्कांच्या
8. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय ______________ इतके आहे .
A. 62 वर्षे
B. 65 वर्षे
C. 58 वर्षे
D. 60 वर्षे
Click for answer
A. 62 वर्षे
9. खालीलपैकी कोणत्या राज्याला प्रथम संलग्न राज्याचा दर्जा मिळून नंतर घटक राज्याचा दर्जा मिळाला ?
A. गोवा
B. सिक्कीम
C. जम्मू आणि काश्मीर
D. नागालँड
Click for answer
B. सिक्कीम
10. भारतीय संविधानात भारताचे वर्णन ___________________असे केलेले आहे .
A. संघराज्य
B. एकसंध प्रदेश
C. राज्यांचा संघ
D. बहुभाषिक प्रदेशांचा समूह
Click for answer
C. राज्यांचा संघ
Newer Post
Older Post
Home