भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-12


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.

1. महाराष्ट्रातील कायदेमंडळ ______________ स्वरूपाचे आहे .

A. एकगृही
B. द्विगृही
C. बहुप्रतिनिधी मतदार संघ
D. कायम


Click for answer

B. द्विगृही

2. भारताच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती कोणाकडून केली जाते ?

A. पंतप्रधान
B. संसद
C. सरन्यायाधीश
D. राष्ट्रपती


Click for answer

D. राष्ट्रपती

3. भारतीय राज्यघटनेच्या ‘मसुदा समिती’ चे अध्यक्ष कोण होते ?

A. डॉ .बी.आर. आंबेडकर
B. पं . जवाहरलाल नेहरू
C. डॉ . राजेंद्रप्रसाद
D. सरदार वल्लभभाई पटेल


Click for answer

A. डॉ .बी.आर. आंबेडकर

4. राज्यसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितात ?

A. राष्ट्रपती
B. सर्वात ज्येष्ठ सदस्य
C. उपराष्ट्रपती
D. निर्वाचित सदस्यांद्वारे निवडलेले अध्यक्ष


Click for answer

C. उपराष्ट्रपती

5. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्त होतात ?

A. 60 वर्षे
B. 58 वर्षे
C. 70 वर्षे
D. 65 वर्षे


Click for answer

D. 65 वर्षे

6. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्विकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

A. आंध्रप्रदेश
B. राजस्थान
C. महाराष्ट्र
D. मध्यप्रदेश


Click for answer

B. राजस्थान

7. घटकराज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो ?

A. राष्ट्रपती
B. संसद
C. पंतप्रधान
D. सरन्यायाधीश


Click for answer

A. राष्ट्रपती

8. भारताचा राष्ट्रपती____________असतो .

A. प्रत्यक्षपणे निवडलेला
B. अप्रत्यक्षपणे निवडलेला
C. नेमलेला
D. वारसाहक्काने पदावर बसणारा


Click for answer

B. अप्रत्यक्षपणे निवडलेला

9. घटकराज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती __________________ तर्फे केली जाते .

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. राज्यपाल
D. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश


Click for answer

C. राज्यपाल

10. भारताचे उपराष्ट्रपती ______________________द्वारे निवडले जातात .

A. संसदेची दोन्ही सभागृहे
B. राज्यविधीमंडळांची दोन्ही सभागृहे
C. संसद व राज्यविधीमंडळांची सभागृहे
D. वरीलपैकी कोणतेही नाही


Click for answer

A. संसदेची दोन्ही सभागृहे