चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -13
भूगोल अभ्यास घटकावर आधारित.
1. 'तैगा वने' कोणत्या कटीबंधात आढळतात ?
A. उष्ण कटीबंध
B. समशीतोष्ण कटीबंध
C. शीत कटीबंध
D. वरीलपैकी एकही नाही
Click for answer
C. शीत कटीबंध
2. खालीलपैकी कोणती नदी युरोप खंडातील नाही ?
A. नाईल
B. ऱ्हाईन
C. डॅन्युब
D. व्होल्गा
Click for answer
A. नाईल
3. मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?
A. टोकीयो
B. न्यूयॉर्क
C. ग्रीनिच
D. अलाहाबाद
Click for answer
C. ग्रीनिच
4. विषुववृत्तावर दिवसाचा कालावधी किती तासांचा असतो ?
A. 8 तास
B. 12 तास
C. 13 तास
D. 20 तास
Click for answer
B. 12 तास
5. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. गडचिरोली
B. वर्धा
C. भंडारा
D. चंद्रपूर
Click for answer
D. चंद्रपूर
6. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ( Eastern Coast)नाही ?
A. मंगळूर
B. विशाखापट्टणम
C. कोलकाता
D. तुतीकोरीन
Click for answer
A. मंगळूर
7. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ( Western Coast )नाही ?
A. कांडला
B. न्हावाशेवा
C. चेन्नई
D. मंगळूर
Click for answer
C. चेन्नई
8. अश्व अक्षांश म्हणजे _________________.
A. 25 अंश अक्षांश
B. शून्य अंश अक्षांश
C. 60 अंश अक्षांश
D. 45 अंश अक्षांश
Click for answer
A. 25 अंश अक्षांश
9. खालीलपैकी कोणते बंदर अंतर्गत नदीय बंदर आहे ?
A. विशाखापट्टणम
B. कांडला
C. कोलकाता
D. मंगळूर
Click for answer
C. कोलकाता
10. भारतातील पहिला कागद कारखाना कोणत्या राज्यात उभारला गेला होता ?
A. महाराष्ट्र
B. पश्चिम बंगाल
C. आसाम
D. हिमाचल प्रदेश
Click for answer
B. पश्चिम बंगाल
Newer Post
Older Post
Home