भूगोल प्रश्नसंच -12


भुगोल अभ्यास घटकावर आधारित.

1. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हिमरू शालींच्या निर्मीतीसाठी प्रसिद्ध आहे ?

A. औरंगाबाद
B. येवला
C. पैठण
D. सोलापूर


Click for answer

A. औरंगाबाद

2. गुरूशिखर हे कोणत्या पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे ?

A. सह्याद्री
B. सातपुडा
C. अरवली
D. विंध्य


Click for answer

C. अरवली

3. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व महादेव डोंगर यांच्या दरम्यान पूर्वेकडे वाहणारी नदी कोणती ?

A. कृष्णा
B. भीमा
C. गोदावरी
D. पैनगंगा


Click for answer

B. भीमा

4. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?

A. हरीश्चंद्रगड
B. सप्तश्रृंगगड
C. साल्हेर
D. कळसूबाई


Click for answer

D. कळसूबाई

5. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता ?

A. गडचिरोली
B. चंद्रपूर
C. भंडारा
D. नंदूरबार


Click for answer

A. गडचिरोली

6. आगाखान पॅलेस ही ऐतिहासीक वास्तू कोणत्या शहरात आहे ?

A. औरंगाबाद
B. मुंबई
C. पुणे
D. नागपूर


Click for answer

C. पुणे

7. औरंगाबाद जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे ?

A. घृष्णेश्वर
B. त्र्यंबकेश्वर
C. औंढानागनाथ
D. भीमाशंकर


Click for answer

A. घृष्णेश्वर

8. यमुना ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे ?

A. ब्रम्हपुत्रा
B. गंगा
C. सिंधू
D. गोदावरी


Click for answer

B. गंगा

9. सतलज ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे ?

A. गंगा
B. ब्रम्हपुत्रा
C. नर्मदा
D. सिंधू


Click for answer

D. सिंधू

10. 'गंगानगर' हे भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

A. गुजरात
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. तामिळनाडू


Click for answer

B. राजस्थान