चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -9
भुगोलावर आधारित.
1. महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो ?
A. समशीतोष्ण
B. विषुववृत्तीय
C. उष्णकटिबंधीय
D. सुदानी
Click for answer
C. उष्णकटिबंधीय
2. खालीलपैकी एक हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे ?
A. महाबळेश्वर
B. माथेरान
C. चिखलदरा
D. पाचगणी
Click for answer
C. चिखलदरा
3. पृथ्वीचा ध्रुवीय व्यास किती किलोमीटर आहे
A. 12547 किलोमीटर
B. 12739 किलोमीटर
C. 12714 किलोमीटर
D. 12758 किलोमीटर
Click for answer
C. 12714 किलोमीटर
4. एखाद्या स्थानाची नैसर्गिक परिस्थिती प्रामुख्याने कोणत्या बाबींशी निगडित असते ?
A. पाणी
B. तापमान
C. वातावरण
D. वरील सर्व
Click for answer
D. वरील सर्व
5. खाली पर्यायांत दिलेल्या धरणांपैकी सर्वात जुने धरण कोणते ?
A. जायकवाडी
B. भंडारदरा
C. कोयना
D. गंगापूर
Click for answer
D. गंगापूर
6. भारतातील कोणत्या राज्यात सुंदरबन त्रिभुज प्रदेश वसलेला आहे ?
A. पश्चिम बंगाल
B. आसाम
C. आंध्र प्रदेश
D. तामिळनाडू
Click for answer
A. पश्चिम बंगाल
7. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र वसलेले आहे ?
A. मणीकरण
B. कोयना
C. तारापूर
D. नरोरा
Click for answer
A. मणीकरण
8. लक्षद्वीप बेटे ही प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकाची उदाहरणे होत ?
A. ज्वालामुखी निर्मित
B. जलोदीय निर्मित
C. विवर्तनीय निर्मित
D. प्रवाळीय निर्मित
Click for answer
D. प्रवाळीय निर्मित
9. खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते ?
A. गोवा
B. सिक्कीम
C. नागालँड
D. त्रिपुरा
Click for answer
A. गोवा
10. भारतातील पहिला भुयारी रेल्वे मार्ग कोणत्या शहरात बांधण्यात आला होता ?
A. कोलकाता
B. मुंबई
C. दिल्ली
D. भोपाळ
Click for answer
A. कोलकाता
Newer Post
Older Post
Home