भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-3


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.

1. राज्याचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अखत्यारीत असतो ?

A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. मंत्रीपरीषद
D. राज्य विधीमंडळ


Click for answer

A. राज्यपाल

2. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे ?

A. कलम 48
B. कलम 44
C. कलम 46
D. कलम 50


Click for answer

B. कलम 44

3. 42 व्या घटना दुरुस्ती व्दारे राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये ________ , ________ आणि ______________ हे शब्द जोडण्यात आले .
(a) समाजवादी (b) धर्मनिरपेक्ष (c) प्रजासत्ताक(d) राष्ट्राची एकता

A. फक्त (a),(b),(c)
B. फक्त (a),(b),(d)
C. फक्त (b),(c),(d)
D. फक्त (a),(c),(d)


Click for answer

B. फक्त (a),(b),(d)

4. 1962 मधील निवडणूकांच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा होत्या?

A. 288
B. 282
C. 264
D. 270


Click for answer

C. 264

5. व्दैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कोणत्पा दिवशी झाली ?

A. 1 मे 1960
B. 1 नोव्हेंबर 1956
C. 1 मे 1966
D. 1 जून 1975


Click for answer

B. 1 नोव्हेंबर 1956

6. किमान किती सदस्यांच्या पाठींब्याने राज्यसभेने ठराव संमत केल्यास संसद राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूची मधील विषयांसंबंधी कायदे करू शकते ?

A. 51% सदस्यांच्या
B. हजर असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्यांच्या
C. 75% सदस्यांच्या
D. वरीलपैकी एकही नाही


Click for answer

B. हजर असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्यांच्या

7. भारतीय राज्यघटनेचे कलम '51अ' कशा संबंधी आहे ?

A. मूलभूत कर्तव्ये
B. मूलभूत व्हक्क
C. मार्गदर्शक तत्त्वे
D. राष्ट्रपती


Click for answer

मूलभूत कर्तव्ये

8. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि_________________यांच्यातील दुवा आहे.

A. विधानसभा
B. विधान परिषद
C. लोकसभा
D. मंत्री परीषद


Click for answer

D. मंत्री परीषद

9. महाराष्ट्रात "पंचायत राज " मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात ?

A. 27%
B. 30%
C. 33%
D. 50%


Click for answer

D. 50%

10. भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो ?

A. एक
B. तीन
C. पाच
D. सात


Click for answer

B. तीन