चालू घडामोडी
भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-2
भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.
1. पंतप्रधान हा ______________.
A. राज्याचा प्रमुख असतो.
B. शासन संस्थेचा प्रमुख असतो.
C. राज्य व शासन संस्थेचा प्रमुख असतो.
D. यापैकी काहीही नसतो.
Click for answer
B. शासन संस्थेचा प्रमुख असतो.
2. राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात?
A. कलम 352
B. कलम 356
C. कलम 360
D. कलम 366
Click for answer
A. कलम 352
3. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्त होतात?
A. 60
B. 62
C. 65
D. 70
Click for answer
C. 65
4. खालीलपैकी कोण राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?
A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. विरोधी पक्ष नेता
D. संसदीय कामकाज मंत्री
Click for answer
B. उपराष्ट्रपती
5. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असू शकते ?
A. 238
B. 250
C. 543
D. 547
Click for answer
B. 250
6. घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो?
A. राष्ट्रपती
B. संसद
C. पंतप्रधान
D. राज्य विधीमंडळ
Click for answer
A. राष्ट्रपती
7. अर्थविधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते ?
A. मंत्रीमंडळापुढे
B. राज्यसभेपुढे
C. लोकसभेपुढे
D. राज्यपालांपुढे
Click for answer
C. लोकसभेपुढे
8. भारताचा राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या प्रकाराने निवडलेला असतो ?
A. नेमलेला
B. वारसा हक्काने निवडलेला
C. अप्रत्यक्षपणे निवडलेला
D. प्रत्यक्षपणे निवडलेला
Click for answer
C. अप्रत्यक्षपणे निवडलेला
9. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो?
A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. गृहमंत्री
D. मुख्य सचिव
Click for answer
B. मुख्यमंत्री
10. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प खालीलपैकी कोण सादर करतो ?
A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. गृहमंत्री
D. अर्थमंत्री
Click for answer
D. अर्थमंत्री
Newer Post
Older Post
Home