चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -8
कला शाखा- भूगोल घटका वर आधारित
1. सातपुडा पर्वतातील ____________ हे सर्वोच्च शिखर आहे.
गुरूशिखर
मलय गिरी
कळसुबाई
धूपगड
Click for answer
D. धूपगड
2. दख्खनच्या पठारावरील बहुतांशी प्रदेश कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे ?
रूपांतरित
अग्निजन्य
जलजन्य
वरीलपैकी नाही
Click for answer
B. अग्निजन्य
3. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता ?
नंदुरबार
कोल्हापूर
गडचिरोली
औरंगाबाद
Click for answer
C. गडचिरोली
4. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली ?
1853
1860
1835
1893
Click for answer
A. 1853
5. गोदावरी नदी कोणत्या दिशेकडे वाहते ?
पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर
Click for answer
A. पूर्व
6. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे ?
सूर्य
चंद्र
चांद्रयन
भास्कर
Click for answer
B. चंद्र
7. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
जिनिव्हा
पॅरिस
न्यूयॉर्क
नवी दिल्ली
Click for answer
A. जिनिव्हा
8. भारतीय उपखंडात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?
चीन
भूतान
नेपाळ
पाकिस्तान
Click for answer
A. चीन
9. खालीलपैकी कोणती नदी हिमालयात उगम पावत नाही ?
सतलज
महानदी
गंगा
ब्रम्हपुत्रा
Click for answer
B. महानदी
10. अरवली पर्वतातीलसर्वात उंच शिखर कोणते आहे ?
गुरुशिखर
कांचनगंगा
धूपगड
माउंट अबू
Click for answer
A. गुरुशिखर
Newer Post
Older Post
Home