चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -7
कला शाखा- भूगोल घटका वर आधारित
1. ‘रॅडक्लिफ लाईन’ ही कोणत्या देशातील सरहद्द(सीमारेषा) आहे ?
भारत-अफगाणिस्तान
भारत-पाकिस्तान
अफगाणिस्तान-पाकिस्तान
अफगाणिस्तान-रशिया
Click for answer
B. भारत-पाकिस्तान
2. कोणत्या गावी तुकाराम महाराजांची समाधी आहे ?
मोझरी
देहू
आळंदी
नेवासे
Click for answer
B. देहू
3. आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
गुरू
सूर्य
शुक्र
पृथ्वी
Click for answer
A. गुरू
4. कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता असे नाव आहे ?
गोदावरी व पूर्णा
पैनगंगा व वर्धा
वैणगंगा व वर्धा
कृष्णा व कोयना
Click for answer
C. वैणगंगा व वर्धा
5. ‘सुवर्णमंदिर’ कोठे आहे ?
नवी दिल्ली
अमृतसर
नांदेड
जालंधर
Click for answer
B. अमृतसर
6. हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे?
पश्चिम बंगाल
ओडिशा
तेलंगणा
सिक्कीम
Click for answer
B. ओडिशा
7. खालीलपैकी कोणती नदी मानसरोवर येथे उगम पावते ?
गंगा
ब्रह्मपुत्रा
सिंधू
यमुना
Click for answer
C. सिंधू
8. त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे ?
कोहिमा
आगरताळा
दिसपूर
शिलॉँग
Click for answer
B. आगरताळा
9. ‘ऐझवाल’ हे कोणत्या राज्याच्या राजधानीचे शहर आहे ?
मणिपूर
मिझोराम
सिक्कीम
अरुणाचल प्रदेश
Click for answer
B. मिझोराम
10. ‘मॅकमोहन रेषा’ ही कोणत्या देशांतील सीमारेषा आहे ?
भारत आणि पाकिस्तान
भारत आणि नेपाळ
भारत आणि भूतान
भारत आणि म्यानमार
Click for answer
A. भारत आणि पाकिस्तान
Newer Post
Older Post
Home