भूगोल प्रश्नसंच -6


कला शाखा- भूगोल घटका वर आधारित

1. आपल्या देशात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांश हा कोणत्या प्रकारचा आहे ?

ईशान्य मान्सून
नैऋत्य मान्सून
भारतीय वृत्तीय हवामान
आरोह


Click for answer

B. नैऋत्य मान्सून

2. नोएडा औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे ?

दिल्ली
उत्तर प्रदेश
हरियाणा
राजस्थान


Click for answer

B. उत्तर प्रदेश

3. खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ?

पश्चिम विदर्भ
मराठवाडा
पूर्व विदर्भ
कोकण


Click for answer

C. पूर्व विदर्भ

4. खालीलपैकी कोणत्या पर्वताला सह्याद्री म्हणून देखील ओळखतात ?

पूर्व घाट
बालाघाट डोंगर
शंभू महादेव डोंगर
पश्चिम घाट


Click for answer

D. पश्चिम घाट

5. कोकण आणि औरंगाबाद महसूल विभागात प्रत्येकी किती जिल्हे आहेत ?

5
6
7
8


Click for answer

D. 8

6. राष्ट्रीय विषाणू संस्था खालीलपैकी कोठे आहे ?

कोलकाता
लखनौ
रोहतक
पुणे


Click for answer

D. पुणे

7. अंदमान-निकोबार हा बेटांचा समूह खालीलपैकी कोणत्या समुद्रात आहे ?

अरबी समुद्र
हिंदी महासागर
बंगालचा उपसागर
दक्षिण चिनी समुद्र


Click for answer

C. बंगालचा उपसागर

8. ओरिसातील कोणते सरोवर हे वस्तुतः एक मोठे कायलच आहे ?

लोणार
दाल
चिल्का
कोलेरू


Click for answer

C. चिल्का

9. खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णेची उपनदी नाही ?

तुंगभद्रा
इंद्रावती
मलप्रभा
घटप्रभा


Click for answer

B. इंद्रावती

10. तुलनात्मकदृष्ट्या कोणत्या पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या ह्या भारतातील सर्वात तरुण नद्या मानता येतात ?

सह्याद्री
हिमालय
निलगिरी
विंध्य


Click for answer

B. हिमालय