चालू घडामोडी
विज्ञान प्रश्नसंच -6
सामान्य विज्ञान-भौतिकशास्त्रा वर आधारित.
MPSC च्या वर्ग 2 च्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
1. खालीलपैकी कोणी पृथ्वीकेंद्री सिद्धान्त मांडला होता ?
A.गॅलिलियो
B.कोपर्निकस
C.न्यूटन
D.ॲरिस्टॉटल
Click for answer
D. ॲरिस्टॉटल
2. द्रव पदार्थाची घनता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जातो ?
A.हेअरचे उपकरण
B.आर्किमिडीजचे उपकरण
C.पास्कलचे उपकरण
D.डाल्टनचे उपकरण
Click for answer
A. हेअरचे उपकरण
3. दुर्बिणीचा शोध लावण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला दिले जाते ?
A.ॲरिस्टॉटल
B.गॅलिलियो
C.हबल
D.कोपर्निकस
Click for answer
B. गॅलिलियो
4. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन(ISRO)चे मुख्यालय कोठे आहे ?
A.हासन
B.थुंबा
C.थिरूवनंतपुरम
D.बेंगळूरू
Click for answer
D. बेंगळूरू
5. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतीविषयक कितवा नियम लागू पडतो ?
A.पहिला
B.दुसरा
C.तिसरा
D.चौथा
Click for answer
C. तिसरा
6. ध्वनीचा हवेतील वेग किती असतो ?
A.34 मी/सेकंद
B.340 मी/सेकंद
C.3400 मी/सेकंद
D.3.4 मी/सेकंद
Click for answer
B. 340 मी/सेकंद
7. वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकाराला काय म्हणून संबोधतात ?
A.बल
B.संवेग
C.त्वरण
D.विस्थापन
Click for answer
B. संवेग
8. सेकंद दोलकाचा दोलनकाल किती असतो ?
A.1 सेकंद
B.2 सेकंद
C.30 सेकंद
D.60 सेकंद
Click for answer
B. 2 सेकंद
9. एक नॅनोमीटर म्हणजे 1 मीटर चा कितवा भाग होय ?
A.1/1,000
B.1/1,00,000
C.1/1,00,00,000
D.1/1,00,00,00,000
Click for answer
D. 1/1,00,00,00,000
10. जर एखादी वस्तू एकसमान गतीने जात असेल तर तिचे त्वरण ___________असते.
A.शून्य
B.स्थिर
C.ऋण
D.वाढत
Click for answer
A. शून्य
Newer Post
Older Post
Home