चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -5
कला शाखा- भूगोल घटका वर आधारित
1. खालीलपैकी कोणती नदी ही कोकणात वाहणारी नदी नाही ?
तानसा
वैतरणा
सावित्री
तेरणा
Click for answer
D. तेरणा
2. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ?
34
35
36
37
Click for answer
C. 36
3. महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्मिती जिल्हा कोणता ?
नंदुरबार
पालघर
वाशिम
हिंगोली
Click for answer
B. पालघर
4. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी राज्यातील जिल्ह्याची लोकसंख्या किती होती ?
16
26
30
36
Click for answer
B. 26
5. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे ?
बुटीबोरी
इंदापूर
निवळी
वाळुंज
Click for answer
A. बुटीबोरी
6. महाराष्ट्रातील कोणता पट्टा हा खनिजांवर आधारित उद्योगांकरीता प्रसिद्ध आहे ?
रायगड-रत्नागिरी
नागपूर-चंद्रपूर
धुळे-जळगाव
मुंबई- पुणे
Click for answer
B. नागपूर-चंद्रपूर
7. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मॅंगेनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात ?
सातारा व सांगली
नाशिक व जळगाव
यवतमाळ व वर्धा
नागपूर व गोंदिया
Click for answer
D. नागपूर व गोंदिया
8. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन करिता प्रसिद्ध आहेत ?
सातारा व नाशिक
नाशिक व पुणे
धुळे व नाशिक
सांगली व नाशिक
Click for answer
D. सांगली व नाशिक
9. हापुस आंब्याची झाडे राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ?
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
रायगड
वरील सर्व
Click for answer
D. वरील सर्व
10. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?
गोदावरी
प्रवरा
मुठा
मांजरा
Click for answer
B. प्रवरा
Newer Post
Older Post
Home