चालू घडामोडी
विज्ञान प्रश्नसंच -4
सामान्य विज्ञान घटका वर आधारित.
1. एखाद्या वस्तूच्या विस्थापनाच्या दरास काय म्हणतात ?
चाल
गती
वेग
संवेग
Click for answer
C. वेग
2. खालीलपैकी ऊर्जेचे CGS पद्धतीतील एकक कोणते ?
हॉर्सपॉवर
अर्ग
ज्यूल
न्यूटन
Click for answer
B. अर्ग
3. खालीलपैकी कोणत्या क्रियेमुळे सूर्य हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचे वेळी लाल दिसतो ?
प्रकाशाचे परावर्तन
प्रकाशाचे अपवर्तन
प्रकाशाचे अपस्करण
प्रकाशाचे विकिरण
Click for answer
D. प्रकाशाचे विकिरण
4. डायॉप्टर हे कसले एकक आहे ?
अपसारी भिंग
अभिसारी भिंग
भिंग शक्ती
नाभीय अक्ष
Click for answer
C. भिंग शक्ती
5. चुंबकाच्या कोणत्या धृवांमध्ये आकर्षण असते ?
विजातीय
सजातीय
विजातीय व सजातीय
कोणत्याही नाही
Click for answer
A. विजातीय
6. खालीलपैकी कोणती संज्ञा प्रकाशाशी निगडीत नाही ?
आवर्तन
अपवर्तन
परावर्तन
विकिरण
Click for answer
A. आवर्तन
7. मूलद्रव्यांच्या समस्थानिकांमध्ये खालीलपैकी कोणता घटक समान किंवा सारखाच असतो ?
अणुक्रमांक
अणुवस्तुमानांक
वरील दोन्हीमध्ये
वरील दोन्ही नाही
Click for answer
A. अणुक्रमांक
8. खालील पदार्थांपैकी विद्युतरोधक पदार्थ कोणता ?
मानवी शरीर
आम्ल
तांबे
काच
Click for answer
D. काच
9. घड्याळाच्या लंबकाची गती कोणत्या प्रकारची असते ?
कंपनशील
वर्तुळाकार
परिवलनशील
स्थानांतरीय
Click for answer
D. स्थानांतरीय
10. दूरध्वनी यंत्रात चुंबकाचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो ?
विद्युत उर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर
यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर
विद्युत उर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर
ध्वनी उर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर
Click for answer
C. विद्युत उर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर
Newer Post
Older Post
Home