विज्ञान प्रश्नसंच -3


सामान्य विज्ञान घटका वर आधारित.

1. निळ्या रंगाच्या काचेच्या निर्मितीसाठी कोणत्या घटकाचा वापर करावा लागतो ?

कॅल्शियम सल्फेट
कॉपर सल्फेट
मँनगीज ऑक्साइड
कोबाल्ट ऑक्साइड


Click for answer

D. कोबाल्ट ऑक्साइड

2. वनस्पतींच्या अंतर्गत श्वसनासाठी उपयुक्त पेशी घटक कोणता ?

हरित लवक
तंतूकणिका
पेशीभित्तीका
प्रद्रव्यपटल


Click for answer

B. तंतूकणिका

3. प्रकाशीय काच तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात ?

ठिसूळ काचेचा
मऊ काचेचा
फ्लिंट काचेचा
यापैकी नाही


Click for answer

D. यापैकी नाही

4. न्यूटन हे कसले एकक आहे ?

बल
गतिवृध्दी
वेग
भ्रमण


Click for answer

A. बल

5. खाली दिलेल्या राशींपैकी सदिश राशी कोणती ?

तापमान
आकारमान
त्वरण
काल


Click for answer

C. त्वरण

6. दाबातील बदल दर्शविण्यासाठी कशाचा वापर करतात ?

तापमापी
पंप
हवा दाबमापी
दाबमापी


Click for answer

D. दाबमापी

7. आपली अवस्था स्वत:हून न बदलण्याच्या वस्तूचच्या गुणधर्माला काय म्हणतात ?

वस्तुमान
संवेग
त्वरण
जडत्व


Click for answer

D. जडत्व

8. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पारा काचेस चिटकत नाही ?

पाऱ्याचे ससंग बल असंग बलापेक्षा जास्त असल्यामुळे
पाऱ्याचे ससंग बल असंग बलापेक्षा कमी असल्यामुळे
पाऱ्याचे ससंग बल असंग बला इतकेच असल्यामुळे
वरीलपैकी एकही नाही


Click for answer

A. पाऱ्याचे ससंग बल असंग बलापेक्षा जास्त असल्यामुळे

9. दुर्बिणीचा शोध कोणी लावला ?

गॅलिलिओ
कोपर्निकस
न्यूटन
आईन्स्टाईन


Click for answer

A. गॅलिलिओ

10. दुधाचे दह्यात रूपांतर होण्याच्या बदलास कोणता बदल म्हणतात ?

भौतिक बदल
रासायनिक बदल
जैविक बदल
वरीलपैकी नाही


Click for answer

B. रासायनिक बदल