चालू घडामोडी
भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-25
भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.
1. भारताच्या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणी काम पाहिले ?
A. बी .एन. राव
B. डॉ .बाबासाहेब आंबेडकर
C. पं .जवाहरलाल नेहरू
D. जे .बी. कृपलानी
Click for answer
A. बी .एन. राव
2. भारताच्या संविधान सभेच्या महिला सदस्यांत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?
A. सरोजिनी नायडू
B. दुर्गाबाई देशमुख
C. हंसाबेन मेहता
D. विजयालक्ष्मी पंडीत
Click for answer
D. विजयालक्ष्मी पंडीत
3. जनगणमन हे गीत राष्ट्रगीत म्हणून कधी निवडले गेले ?
A. 25 जानेवारी 1950
B. 24 जानेवारी 1950
C. 26 जानेवारी 1950
D. 27 जानेवारी 1950
Click for answer
B. 24 जानेवारी 1950
4. भारताच्या तीनही सशस्त्र सेनादलांची म्हणजे भूसेना,वायूसेना, नौसेना यांची मुख्य कार्यालये कोणत्या शहरांत आहेत ?
A. अनुक्रमे पुणे, जयपूर व विशाखापट्टणम
B. अनुक्रमे डेहराडून, लेह व पणजी
C. अनुक्रमे दिल्ली, जयपूर व विशाखापट्टणम
D. सर्व दिल्लीत आहेत
Click for answer
D. सर्व दिल्लीत आहेत
5. भारतीय संविधान समितीने कोणत्या दिवशी तिरंगा ध्वज भारताचा राष्ट्रध्वज म्हणून संमत केला ?
A. 22 जुलै 1947
B. 24 जानेवारी 1950
C. 26 जानेवारी 1949
D. 15 ऑगस्ट 1947
Click for answer
A. 22 जुलै 1947
6. भारतीय संविधान निर्मीतीसाठी गठीत करण्यात आलेल्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी कोठे भरले होते ?
A. मुंबई
B. सिमला
C. दिल्ली
D. हैदराबाद
Click for answer
C. दिल्ली
7. भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी तयार केला ?
A. डॉ . बाबासाहेब आंबेडकर
B. पंडीत जवाहरलाल नेहरू
C. महात्मा गांधी
D. डॉ . राजेंद्रप्रसाद
Click for answer
B. पंडीत जवाहरलाल नेहरू
8. भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकृत करण्यात आली ?
A. 26 जानेवारी 1950
B. 22 जुलै 1947
C. 9 डिसेंबर 1946
D. 26 नोव्हेंबर 1949
Click for answer
D. 26 नोव्हेंबर 1949
9. भारतीय राज्यघटना केव्हापासून अमलात आली ?
A. 26 जानेवारी 1950
B. 26 नोव्हेंबर 1949
C. 15 ऑगस्ट 1947
D. 26 जानेवारी 1952
Click for answer
A. 26 जानेवारी 1950
10. भारतीय राज्यघटनेत सध्या किती कलमे आहेत ?
A. 398
B. 448
C. 416
D. 430
Click for answer
B. 448
Newer Post
Older Post
Home