भूगोल प्रश्नसंच -22


भूगोल अभ्यास घटकावर आधारित

1. वातावरणातील सर्वात मोठा घटक कोणता ?

A. ऑक्सिजन
B. नायट्रोजन
C. कार्बन डायऑक्साईड
D. ऑरगॉन


Click for answer

B. नायट्रोजन

2. पृथ्वीवरील वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती असते ?

A. 78.08 टक्के
B. 20.94 टक्के
C. 0.98 टक्के
D. 0.03 टक्के


Click for answer

A. 78.08 टक्के

3. पृथ्वीवर भूपृष्ठालगतच्या वातावरणाच्या थरास काय म्हणतात ?

A. मध्यांबर
B. दलांबर
C. तपांबर
D. बाह्यांबर


Click for answer

C. तपांबर

4. पृथ्वीवर वातावरणातील तपांबरानंतरचा स्तर कोणता ?

A. मध्यांबर
B. स्थितांबर
C. दलांबर
D. बाह्यांबर


Click for answer

B. स्थितांबर

5. सर्वात लहान महासागर कोणता ?

A. हिंदी
B. पॅसिफिक
C. आर्क्टिक
D. अटलांटिक


Click for answer

C. आर्क्टिक

6. 21 मार्च ते 22 सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात _______________________.

A. रात्र मोठी आणि दिवस लहान असतो
B. दिवस मोठा आणि रात्र लहान असते
C. रात्र आणि दिवस समान कालावधीचे असतात
D. वरीलपैकी कोणतेही नाही


Click for answer

B. दिवस मोठा आणि रात्र लहान असते

7. नकाशावर समान तापमानाची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात ?

A. समताप रेषा
B. समउष्ण रेषा
C. समस्थान रेषा
D. समअक्षांश रेषा


Click for answer

A. समताप रेषा

8. मोडकसागर धरण कोणत्या नदीवर आहे ?

A. उल्हास
B. सावित्री
C. वैतरणा
D. गोदावरी


Click for answer

C. वैतरणा

9. खालीलपैकी कोणती नदी विदर्भातील अकोला व यवतमाळ जिल्हयाची दक्षिण सीमा आहे ?

A. प्राणहिता
B. पैनगंगा
C. वर्धा
D. वैनगंगा


Click for answer

D. वैनगंगा

10. खालीलपैकी कोकणातील सर्वात लांब नदी कोणती ?

A. उल्हास
B. दमणगंगा
C. सावित्री
D. कुंडलिका


Click for answer

A. उल्हास