भूगोल प्रश्नसंच -14


भूगोल अभ्यास घटकावर आधारित

1. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ?

A. जांभी
B. क्षारयुक्त व अल्कली
C. रेगुर
D. काळी


Click for answer

A. जांभी

2. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर हे विषुववृत्तावर असून ते _____________ किमी असते .

A. 85
B. 105
C. 110
D. 135


Click for answer

C. 110

3. मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

A. उत्तरांचल
B. आसाम
C. हिमाचल प्रदेश
D. कर्नाटक


Click for answer

B. आसाम

4. 'ताजमहाल' ही ऐतिहासीक वास्तू कोणत्या राज्यात आहे ?

A. दिल्ली
B. राजस्थान
C. हरियाणा
D. उत्तरप्रदेश


Click for answer

D. उत्तरप्रदेश

5. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो ?

A. अंबोली
B. लोणावळा
C. महाबळेश्वर
D. माथेरान


Click for answer

A. अंबोली

6. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. चंद्रपूर
B. यवतमाळ
C. बुलढाणा
D. अमरावती


Click for answer

C. बुलढाणा

7. कोणती खिंड पेशावर व काबूल यांना जोडते ?

A. नथूला
B. खैबर
C. बनिहाल
D. बोलन


Click for answer

B. खैबर

8. ईशान्य मोसमी वारे भारतात केव्हा वाहतात ?

A. डिसेंबर ते मार्च
B. एप्रिल ते जून
C. जून ते सप्टेंबर
D. सप्टेंबर ते डिसेंबर


Click for answer

A. डिसेंबर ते मार्च

9. 1896 नंतरचे पुढील लीप वर्ष कोणत्या वर्षी होते ?

A. 1900
B. 1902
C. 1898
D. 1904


Click for answer

D. 1904

10. इंदीरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?

A. कोलकाता
B. दिल्ली
C. मुंबई
D. अमेठी


Click for answer

B. दिल्ली