चालू घडामोडी
स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-6
51. 'अर्ज' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
A. फारशी
B. पोर्तुगीज
C. अरबी
D. गुजराती
Click for answer
C. अरबी
52. मराठीच्या वर्णमालेतील 'य' आणि 'व' यांना ______________ म्हणतात.
A. अर्धस्वर
B. स्वर
C. महाप्राण
D. व्यंजन
Click for answer
A. अर्धस्वर
53. 'ई' हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?
A. संयुक्त
B. ऱ्हस्व
C. दीर्घ
D. स्वरादी
Click for answer
C. दीर्घ
54. 'रस्ता' ह्या शब्दाचे अनेकवचन ओळखा.
A. रस्तां
B. रस्ते
C. रस्त्यात
D. यांपैकी कोणताच पर्याय नाही
Click for answer
B. रस्ते
55. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत ?
A. 48
B. 34
C. 36
D. 12
Click for answer
D. 12
56. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास ________________ म्हणतात.
A. विशेषण
B. गुणविशेषण
C. संख्याविशेषण
D. अनिश्चित संख्याविशेषण
Click for answer
A. विशेषण
57. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता ?
A. त्
B. थ्
C. द्
D. ण्
Click for answer
D. ण्
58. 'तुझा' ह्या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
A. तुझी
B. तुझे
C. तुमचा
D. यांपैकी कोणतेच नाही
Click for answer
C. तुमचा
59. सजीव प्राण्यातील एखादा नर आहे किंवा मादी हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्याला ____________ मानून त्याचा उल्लेख 'ते' या शब्दाने करतात.
A. पुल्लिंगी
B. स्त्रीलिंगी
C. नपुंसकलिंगी
D. यांपैकी कोणतेही
Click for answer
C. नपुंसकलिंगी
60. 'मनोरथ' या शब्दाचा संधी विग्रह
A. मन + रथ
B. मनो + रथ
C. मन + ओरथ
D. मन: + रथ
Click for answer
D. मन: + रथ
Newer Post
Older Post
Home