चालू घडामोडी
स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-2
11. खालील पर्यायी उत्तरातील योग्य उत्तर कोणते ? - 'अव्ययीभाव समासात ______________________'
A. पहिले पद प्रमुख
B. दुसरे पद प्रमुख
C. दोन्ही पद प्रमुख
D. तिसरे पद प्रमुख
Click for answer
A. पहिले पद प्रमुख
12. खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे ? - कृष्ण
A. क्+र्+उ+ष्+ण्+अ
B. क्+र्+ई+ष्+ण्+अ
C. क्+ऋ+ष्+ण्+अ
D. क्+ऋ+ष्+ण्+आ
Click for answer
C. क्+ऋ+ष्+ण्+अ
13. खालील शब्दाचा समास ओळखा.-'सादर'
A. विभक्ती-तत्पुरुष
B. सहबहुव्रीही
C. व्दंद
D. नञ बहुव्रीही
Click for answer
B. सहबहुव्रीही
14. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. - तट्टू
A. स्त्रीलिंग
B. नपुंसकलिंग
C. पुल्लिंग
D. इष्टलिंग
Click for answer
B. नपुंसकलिंग
15. पर्यायी उत्तरातील कोणता शब्द अंशाभ्यस्त शब्द आहे ?
A. लाललाल
B. समोरासमोर
C. गोडधोड
D. फडफड
Click for answer
C. गोडधोड
16. पुढील शब्दासाठी समान अर्थाचा शब्दगट ओळखा.- हवा ___________
A. पाहिजे, वायू
B. वाताड, हवन
C. वाती, वायस
D. फुगा, हवाल
Click for answer
A. पाहिजे, वायू
17. पुढील शब्दांतील 'पोर्तुगीज' शब्द ओळखा.
A. भाकरी
B. हापूस
C. दादर
D. शिकेकाई
Click for answer
B. हापूस
18. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक-विभक्ती कोणती आहे ?-
'मी
शाळेतून
आत्ताच घरी आलो.'
A. करण
B. संप्रदान
C. अपादन
D. अधिकरण
Click for answer
C. अपादन
19. पर्यायी उत्तरातील खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?- 'परित्राण'
A. परिधान
B. रक्षण
C. परिधी
D. परिपाठ
Click for answer
B. रक्षण
20. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?
A. पूर्ण विराम
B. अर्धविराम
C. स्वल्पविराम
D. अपूर्णविराम
Click for answer
C. स्वल्पविराम
Newer Post
Older Post
Home