चालू घडामोडी
स्पर्धा परीक्षा मराठी प्रश्नसंच-13
1. 'व्याख्याता विषय सोडून बोलला ' - या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
A. अप्रस्तुत
B. विषयांतर
C. अहेतुक
D. असंगत
Click for answer
A. अप्रस्तुत
2. 'जुन्या चालीरिती प्रमाणे वागणारा'- या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
A. सनातनी
B. पुरोगामी
C. धार्मिक
D. कर्मठ
Click for answer
A. सनातनी
3. 'मुलांनी मोठ्या माणसांना दाखवायचा' - या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
A. आदर
B. प्रेम
C. भक्ती
D. भीती
Click for answer
A. आदर
4. 'एकाच अवतारावर श्रध्दा असलेले' - या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
A. एकेश्वरी
B. वेदान्ती
C. व्दैत
D. विशिष्ट व्दैत
Click for answer
A. एकेश्वरी
5. पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ? - काय उकडले हो काल रात्री !
A. प्रश्नार्थक
B. उद्गारवाचक
C. आज्ञार्थ
D. विनंती वाचक
Click for answer
B. उद्गारवाचक
6. पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ? - तुम्ही सर्वांनी शांत बसावे.
A. प्रश्नार्थक
B. उद्गारवाचक
C. आज्ञार्थ
D. विनंती वाचक
Click for answer
C. आज्ञार्थ
7. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी.
A. भावे
B. कर्तरी
C. कर्मणी
D. पुराण कर्मणी
Click for answer
C. कर्मणी
8. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
मी आंबा खातो.
A. भावे
B. सकर्मक कर्तरी
C. अकर्मक कर्तरी
D. कर्मणी
Click for answer
B. सकर्मक कर्तरी
9. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
सभेत पत्रके वाटली गेली.
A. भावे
B. सकर्मक कर्तरी
C. अकर्मक कर्तरी
D. कर्मणी
Click for answer
D. कर्मणी
10. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
मला जांभळी शाई आवडते.
A. भावे
B. सकर्मक कर्तरी
C. अकर्मक कर्तरी
D. कर्मणी
Click for answer
C. अकर्मक कर्तरी
Newer Post
Older Post
Home