चालू घडामोडी
भूगोल प्रश्नसंच -3
कला शाखा- भूगोल घटका वर आधारित
1. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो ?
महाबळेश्वर
अंबोली
तोरणमाळ
पाचगणी
Click for answer
B. अंबोली
2. खालील पैकी कोणत्या ठिकाणी भू-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे ?
पेंच
मंडी
मणिकरण
कोयना
Click for answer
C. मणिकरण
3. महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे कोणत्या खडका पासून बनले आहे ?
स्लेट
बेसाल्ट
संगमरवर
वालुकाश्म
Click for answer
B. बेसाल्ट
4. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे?
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
रायगड
ठाणे
Click for answer
C. रायगड
5. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात तागाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते ?
सिंधू
कृष्णा
गंगा
ब्रह्मपुत्रा
Click for answer
C. गंगा
6. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
गंगा
गोदावरी
ब्रह्मपुत्रा
महानदी
Click for answer
D. महानदी
7. खालीलपैकी कोणत्या राज्यात हिवाळ्यात सर्वात जास्त पाऊस पडतो ?
महाराष्ट्र
गोवा
तामिळनाडू
आसाम
Click for answer
C. तामिळनाडू
8. क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
पहिला
दुसरा
तिसरा
सातवा
Click for answer
C. तिसरा
9. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे ?
पहिला
दुसरा
तिसरा
सातवा
Click for answer
B. दुसरा
10. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ?
चौथा
सातवा
एकोणविसावा
एक्केचाळीसावा
Click for answer
B. सातवा
Newer Post
Older Post
Home